फुलाला सुगंध मातीचा ही एक स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. हिची कथा समीर गरूड यांनी लिहिली आहे. हर्षद अतकरी, समृद्धी केळकर, अदिती देशपांडे प्रमुख भूमिकेत आहेत.[][]

फुलाला सुगंध मातीचा
दिग्दर्शक दीपक नलावडे, गिरीश वसईकर
निर्माता शशी मित्तल, सुमीत मित्तल
निर्मिती संस्था शशी सुमीत प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
आवाज किर्ती किल्लेदार, अनिरुद्ध जोशी
संगीतकार निलेश मोहरीर
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ७३०
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण २ सप्टेंबर २०२० – ४ डिसेंबर २०२२
अधिक माहिती

कलाकार

संपादन
  • हर्षद अतकरी - शुभम दौलतराव जामखेडकर
  • समृद्धी केळकर - कीर्ती कदम/कीर्ती शुभम जामखेडकर
  • अदिती देशपांडे - चंद्रकला दौलतराव जामखेडकर (जीजीअक्का)
  • प्रशांत चौडाप्पा - दौलतराव जामखेडकर (भाऊ)
  • ऐश्वर्या शेटे / कांचन प्रकाश - सोनाली विक्रम जामखेडकर
  • तुषार साळी / मयूर मोरे - विक्रम दौलतराव जामखेडकर
  • संदीप मेहता - मंगेश कदम
  • राधिका हर्षे-विद्यासागर - शारदा मंगेश कदम
  • अमोघ चंदन - सागर मंगेश कदम
  • पूर्वा फडके - आरती सागर कदम
  • भूमिजा पाटील - जान्हवी दौलतराव जामखेडकर
  • उषा नाईक - काकीसाहेब
  • आकाश पाटील - तुषार दौलतराव जामखेडकर
  • मधुरा जोशी - एमिली तुषार जामखेडकर
  • निकिता पाटील - भिंगरी
  • शुभदा नाईक - आरतीची आई
  • कल्याणी तापसे - माधुरी (कीर्तीची मैत्रीण)
  • मानसी कुलकर्णी - अग्रिमा पाटील
  • श्रेयस राजे - राजकुमार
  • अमेय बोरकर - संजय बोरकर
  • केतकी पालव - रोमा
  • गौतमी सोहम - माया
  • भाग्यश्री दळवी - दिशा
  • गिरीश ओक - स्वामी अवतार स्वरूप महाराज
  • तेजश्री प्रधान - परीक्षक

पुनर्निर्मिती

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी दिया और बाती हम स्टार प्लस २९ ऑगस्ट २०११ - १० सप्टेंबर २०१६
कन्नड आकाशदीपा स्टार सुवर्णा ३० जुलै २०१२ - २१ जून २०१४
बंगाली तोमेय आमय मिले स्टार जलषा ११ मार्च २०१३ - २० मार्च २०१६
मल्याळम परस्परम एशियानेट २२ जुलै २०१३ - ३१ ऑगस्ट २०१८
मराठी मानसीचा चित्रकार तो स्टार प्रवाह २५ नोव्हेंबर २०१३ - ४ फेब्रुवारी २०१५
तामिळ राजा राणी २ स्टार विजय १२ ऑक्टोबर २०२० - २१ मार्च २०२३
तेलुगू जानकी कलागणलेधू स्टार माँ २२ मार्च २०२१ - १९ ऑगस्ट २०२३
कन्नड राधे श्यामा स्टार सुवर्णा ६ सप्टेंबर २०२१ - १६ एप्रिल २०२२
उडिया मो जीबन साथी स्टार किरण १६ जानेवारी २०२३ - ३० जून २०२३

टीआरपी

संपादन
आठवडा वर्ष TRP संदर्भ
TVT क्रमांक
आठवडा ३९ २०२० ३.९
आठवडा ४० २०२० ४.५
आठवडा ४१ २०२० ४.४
आठवडा ४२ २०२० ४.६
आठवडा ४३ २०२० ५.०
आठवडा ४४ २०२० ५.०
आठवडा ४५ २०२० ५.६
आठवडा ४६ २०२० ४.८
आठवडा ४७ २०२० ४.२
आठवडा ४८ २०२० ६.१
आठवडा ४९ २०२० ५.९
आठवडा ५० २०२० ५.४ []
आठवडा ५१ २०२० ५.० []
२० डिसेंबर २०२० महाएपिसोड ४.२
आठवडा ५२ २०२० ५.३
आठवडा १ २०२१ ४.७
आठवडा २ २०२१ ४.४
आठवडा ३ २०२१ ४.५ []
आठवडा ४ २०२१ ५.८
आठवडा ५ २०२१ ४.७
आठवडा ६ २०२१ ६.०
७ फेब्रुवारी २०२१ महाएपिसोड ४.३
आठवडा ७ २०२१ ४.७
आठवडा ८ २०२१ ५.६ []
आठवडा ९ २०२१ ५.३ []
आठवडा १० २०२१ ४.४
आठवडा ११ २०२१ ४.५
आठवडा १२ २०२१ ६.१
आठवडा १३ २०२१ ६.२
आठवडा १४ २०२१ ७.६
आठवडा १५ २०२१ ५.१
आठवडा १७ २०२१ ३.७
आठवडा १८ २०२१ ६.८
आठवडा १९ २०२१ ५.९
आठवडा २० २०२१ ६.५ []
आठवडा २१ २०२१ ४.६ []
आठवडा २२ २०२१ ३.९ [१०]

संदर्भ

संपादन
  1. ^ "'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत नवं वळण". लोकसत्ता. 2020-12-15. 2021-01-21 रोजी पाहिले.
  2. ^ "टीव्ही अपडेट: कीर्तीच्या बाजूने खंबीरपणे उभा राहणार शुभम, 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत नवं वळण". दिव्य मराठी. 2020-12-14. 2021-01-21 रोजी पाहिले.
  3. ^ "टीआरपी रेसमध्ये पहिल्या पाचमधील सगळेच कार्यक्रम स्टार प्रवाहचे, ही मालिका ठरली अव्वल". लोकमत. 2021-12-01 रोजी पाहिले.
  4. ^ "टीआरपी रेसमध्ये स्टार प्रवाहच्याच सगळ्या मालिका अव्वल, दोन मालिकांच्या महाएपिसोडचा देखील समावेश". लोकमत. 2021-09-01 रोजी पाहिले.
  5. ^ "पहिल्या पाचमध्ये कित्येक महिन्याने आली झी मराठीवरील ही मालिका तर टीआरपीत ठरलीय ही मालिका अव्वल". लोकमत. 2021-09-01 रोजी पाहिले.
  6. ^ "ना सई-आदित्य ना अरुंधती, बोलबाला कोणाचा? टॉप ५ मराठी मालिका". टीव्ही९ मराठी. 2021-08-10 रोजी पाहिले.
  7. ^ "मालिकांच्या शर्यतीत 'मुलगी झाली हो...' ठरली अव्वल, पाहा या आठवड्याच्या टॉप ५ मराठी मालिका". टीव्ही९ मराठी. 2021-08-10 रोजी पाहिले.
  8. ^ "टीआरपीच्या शर्यतीत 'आई..' राहिली मागे 'या' मालिकांनी मारली बाजी, पाहा प्रेक्षकांच्या आवडत्या 'टॉप ५' मालिका". टीव्ही९ मराठी. 2021-02-06. 2021-06-24 रोजी पाहिले.
  9. ^ "प्रेक्षकांना भावतेय जयदीप-गौरीची प्रेमकथा, 'सुख म्हणजे...'सह 'या' मालिका ठरल्या अव्वल!". टीव्ही९ मराठी. 2021-02-06. 2021-06-24 रोजी पाहिले.
  10. ^ "TRP च्या स्पर्धेत 'देवमाणूस' चौथ्या स्थानावर; 'ही' मालिका ठरली अव्वल". महाराष्ट्र टाइम्स. 2021-08-10 रोजी पाहिले.