तुझेच मी गीत गात आहे ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.

तुझेच मी गीत गात आहे
निर्माता तेजेंद्र नेसवणकर
निर्मिती संस्था ट्रम्प कार्ड प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
शीर्षकगीत रोहिणी निनावे
संगीतकार अवधूत गुप्ते
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ५७९
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण २ मे २०२२ – १६ जून २०२४
अधिक माहिती
आधी ठरलं तर मग!
नंतर लक्ष्मीच्या पाऊलांनी

कलाकार

संपादन

पुनर्निर्मिती

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
बंगाली पोटोल कुमार गानवाला स्टार जलषा १४ सप्टेंबर २०१५ - १० सप्टेंबर २०१७
तेलुगू कोईलम्मा स्टार मॉं ५ सप्टेंबर २०१६ - १८ सप्टेंबर २०२०
मल्याळम वनम्बाडी एशियानेट ३० जानेवारी २०१७ - १८ सप्टेंबर २०२०
तामिळ मौना रागम स्टार विजय २४ एप्रिल २०१७ - १९ सप्टेंबर २०२०
हिंदी कुल्फी कुमार बाजेवाला स्टार प्लस १९ मार्च २०१८ - ७ फेब्रुवारी २०२०
कन्नड नम्मा लच्छी स्टार सुवर्णा ६ फेब्रुवारी २०२३ - ६ एप्रिल २०२४