अभिजीत खांडकेकर जन्म : (७ जुलै, इ.स. १९८६) हा मराठी अभिनेता आहे.

अभिजीत खांडकेकर
जन्म ७ जुलै, १९८६ (1986-07-07) (वय: ३७)
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय ,सूत्रसंचालक
कारकीर्दीचा काळ २०१० – आजतागायत
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट बाबा, भय
प्रमुख टीव्ही कार्यक्रम माझिया प्रियाला प्रीत कळेना, माझ्या नवऱ्याची बायको, तुझेच मी गीत गात आहे
पत्नी
सुखदा खांडकेकर (ल. २०१३)
धर्म हिंदू

दूरचित्रवाणी मालिका संपादन