कांचन गुप्ते ह्या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत ज्या प्रामुख्याने मराठी नाटक आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करतात.

कांचन गुप्ते
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
प्रसिद्ध कामे माझ्या नवऱ्याची बायको
धर्म हिंदू
नातेवाईक पूर्वा गोखले (मुलगी)

मालिका संपादन