झी बांग्ला ही भारतातून प्रसारित होणारी बंगाली भाषेतील दूरचित्रवाहिनी आहे.