२२ मे २००६ ते २९ जून २००७ मध्ये ही मालिका सोमवार ते शुक्रवार प्रसारित होत होती व त्यानंतर ही मालिका सोमवार ते शनिवार प्रसारित होत असे. त्याकाळी या मालिकेने टीआरपीचा सर्वोच्च स्तर गाठला होता. ही झी मराठी वाहिनीवरची जुनी व लोकप्रिय मालिका होती. २०२० मध्ये या मालिकेचे पुनःप्रसारण झी युवा वाहिनीवर दुपारी ४ वाजता करण्यात आले होते.

अवघाचि संसार
दिग्दर्शक मंदार देवस्थळी
निर्माता शशांक गणेश सोळंकी [१]
कलाकार प्रसाद ओक, अमृता सुभाष
शीर्षकगीत रोहिणी निनावे
अंतिम संगीत देवकी पंडित
संगीतकार अशोक पत्की
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या ११६९
निर्मिती माहिती
कथा संकलन रोहिणी निनावे
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार सायं. ०७:३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २२ मे २००६ – २४ एप्रिल २०१०
अधिक माहिती
आधी कुंकू
नंतर कुलवधू

कलाकारसंपादन करा

 1. प्रसाद ओक = हर्षवर्धन भोसले
 2. अमृता सुभाष = आसावरी रघुनाथ मोहिते / आसावरी हर्षवर्धन भोसले
 3. सुहिता थत्ते = सुधा रघुनाथ मोहिते
 4. नेहा बाम = गोरे बाई
 5. वंदना सरदेसाई-वाकनीस = उमा धनंजय मोहिते
 6. श्रीराम कोल्हटकर = बॅंक मॅनेजर घारे
 7. हेमांगी कवी = साक्षी
 8. दीप्ती देवी = नेहा धनंजय मोहिते
 9. संजय मोने = धनंजय मोहिते
 10. सुबोध भावे = राज शारंगपाणी
 11. पंकज विष्णू = सचिन म्हात्रे
 12. कादंबरी कदम = अंतरा रघुनाथ मोहिते
 13. सारिका निलाटकर = लाड बाई
 14. आदेश बांदेकर = मयेकर सर
 15. नेहा जोशी = संयोगिता भोसले
 16. आनंद अभ्यंकर = रघुनाथ मोहिते
 17. अशोक शिंदे
 18. अरुण नलावडे
 19. मानसी मागीकर
 20. श्वेता शिंदे
 21. दीप्ती केतकर
 22. विद्याधर जोशी
 23. सुरुची अडारकर
 24. अजय पूरकर
 25. चिन्मय मांडलेकर
 26. अविनाश नारकर
 27. अनिकेत केळकर
 28. सुनिल गोडबोले
 29. समिधा गुरु

संदर्भसंपादन करा