अशोक शिंदे

भारतीय अभिनेता

अशोक शिंदे हे भारतीय चित्रपट आणि नाटक अभिनेते आहेत. ते मराठी चित्रपटात काम करतात. त्यांनी मराठी चित्रपटांची निर्मिती केली आणि मराठी चित्रपट व दूरचित्रवाणीमध्ये यशस्वी अभिनेत्यांपैकी एक बनले.

अशोक शिंदे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम माझे पती सौभाग्यवती, दुहेरी, छत्रीवाली, स्वाभिमान - शोध अस्तित्वाचा