सुरुची अडारकर
अभिनेत्री
सुरुची अडारकर ही एक भारतीय मराठी अभिनेत्री आहे जिने मराठी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले आहे. अवघा रंग एकाचि झाला या जाहिरात नाटकातून तिने तिच्या करिअरची सुरुवात केली. तिला झी मराठीच्या का रे दुरावा मध्ये अदिती खानोलकरच्या भूमिकेसाठी ओळखले जाते.
सुरूची अडारकर | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | अभिनेत्री |
कारकिर्दीचा काळ | २००७ – आजतागायत |
प्रसिद्ध कामे | का रे दुरावा, अंजली: झेप स्वप्नांची |
धर्म | हिंदू |
मालिका
संपादन- अवघाचि संसार
- का रे दुरावा
- ओळख
- एक घर मंतरलेलं
- अंजली: झेप स्वप्नांची
- चला हवा येऊ द्या