सुहिता थत्ते ह्या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत ज्या प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करतात.

सुहिता थत्ते
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
प्रसिद्ध कामे माझ्या नवऱ्याची बायको, होणार सून मी ह्या घरची
धर्म हिंदू

मालिका संपादन