पूर्वा राजेंद्र शिंदे
जन्म पूर्वा माधुरी राजेंद्र शिंदे
१६ मे, १९९७
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण रेणुका स्वरूप गर्ल्स हायस्कूल, पुणे, महाराष्ट्र, त्यानंतर सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स, महाराष्ट्र येथून बॅचलर पदवी
पेशा अभिनय
प्रसिद्ध कामे लागिरं झालं जी, जीव माझा गुंतला, पारू
ख्याती अभिनेत्री
धर्म हिंदू
वडील राजेंद्र शिंदे
आई माधुरी शिंदे


दूरचित्रवाणी मालिका

संपादन
  1. लागिरं झालं जी - जयश्री भोईटे-देशमुख
  2. युवा डान्सिंग क्वीन - स्पर्धक
  3. टोटल हुबलाक
  4. चला हवा येऊ द्या - स्पर्धक
  5. तुझं माझं जमतंय - राजनंदिनी
  6. घेतला वसा टाकू नको - कांचनमाला
  7. आई माझी काळुबाई
  8. जीव माझा गुंतला - श्वेता शितोळे
  9. पारू - दिशा