घेतला वसा टाकू नको ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक पौराणिक मालिका आहे.

घेतला वसा टाकू नको
सूत्रधार * पंडित अतुलशास्त्री भगरे गुरूजी
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या २४६
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
पहिला भाग ८ मार्च २०२१ – २४ एप्रिल २०२१
प्रथम प्रसारण १६ ऑगस्ट २०२१ – ९ एप्रिल २०२२
अधिक माहिती

कथा संपादन

एपिसोड प्रसारण उत्सव नाव
१-४ ८-११ मार्च २०२१ महाशिवरात्री चंद्रभानाची कथा
५-७ १२-१६ मार्च २०२१ खुलभर दूधाची कथा
९-१७ १७-२६ मार्च २०२१ भानुसप्तमी सौभाग्याच्या व्रताची कथा
१८-२७ २७ मार्च-७ एप्रिल २०२१ होळी भक्त प्रल्हादाची कथा
२८-३७ ८-१८ एप्रिल २०२१ गुढीपाडवा पार्थिव लिंगार्चन व्रताची कथा
३८-४३ १९-२४ एप्रिल २०२१ रामनवमी श्रीराम जन्माची कथा
४४-४८ १६-२० ऑगस्ट २०२१ सत्यनारायण पूजा नारायणाची कथा
४९-५१ २१-२४ ऑगस्ट २०२१ श्रावण शतानंदाची कथा
५२-५७ २५-३१ ऑगस्ट २०२१ साधू वाणीची कथा
५८-६५ १-९ सप्टेंबर २०२१ मंगळागौर अनुसूयाची कथा
६६-६९ १०-१४ सप्टेंबर २०२१ गणेशोत्सव गणेशाची कथा
७०-७३ १५-१८ सप्टेंबर २०२१ प्रियाव्रताची कथा
७४-७६ २०-२२ सप्टेंबर २०२१ पितृपक्ष कर्णाची कथा
७७-८५ २३ सप्टेंबर-२ ऑक्टोबर २०२१ गंगा आणि भगीरथाची कथा
८६-९० ४-७ ऑक्टोबर २०२१ नवरात्र महिषासुराची कथा
९१-९७ ८-१६ ऑक्टोबर २०२१ शुंभ-निशुंभाची कथा
९८-१०४ १८-२५ ऑक्टोबर २०२१ शनिदेव शनिदेवांची कथा
१०५-११० २६ ऑक्टोबर-२ नोव्हेंबर २०२१ विक्रमादित्याची कथा
१११-११३ ३-५ नोव्हेंबर २०२१ दिवाळी दिव्यांची कथा
११४-११७ ६-१० नोव्हेंबर २०२१ नरकासुराची कथा
११८-१२२ ११-१६ नोव्हेंबर २०२१ तुलसी विवाह वृंदाची कथा
१२३-१३० १७-२५ नोव्हेंबर २०२१ जिवंतिका जिवतीची कथा
१३१-१३८ २६ नोव्हेंबर-४ डिसेंबर २०२१ ललिता पंचमी सुकीर्तची कथा
१३९-१४७ ६-१५ डिसेंबर २०२१ मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची कथा
१४८-१५३ १६-२२ डिसेंबर २०२१ शिळा सप्तमी पद्मकुमारची कथा
१५४-१६० २३-३० डिसेंबर २०२१ पिठोरी अमावस्या अवनीची कथा
१६१-१७२ ३१ डिसेंबर २०२१-१३ जानेवारी २०२२ आदित्यनारायण व्रत वनिता आणि सरिताची कथा
१७३-१८८ १४ जानेवारी-१ फेब्रुवारी २०२२ सोळा सोमवार व्रत देवव्रताची कथा
१८९-२०२ २-१७ फेब्रुवारी २०२२ शुक्रवार उपवास देवदत्ताची कथा
२०३-२०९ १८-२५ फेब्रुवारी २०२२ सोमवारचे महत्त्व कल्पवसूची कथा
२१०-२२२ २६ फेब्रुवारी-१२ मार्च २०२२ संपत शनिवार व्रत बल्लाळची कथा
२२३-२३० १४-२२ मार्च २०२२ सोमवती अमावास्या उपवास गुणवतीची कथा
२३१-२३९ २३ मार्च-१ एप्रिल २०२२ बुध-बृहस्पती व्रत वरुणिकाची कथा
२४०-२४६ २-९ एप्रिल २०२२ गाथा सप्तशती विजयानंदाची कथा

विशेष भाग संपादन

  1. वसा व्रत-वैकल्यांचा, मराठी संस्कृती आणि परंपरेचा, पाहूया व्रत-वैकल्यामागे दडलेली कहाणी. (८ मार्च २०२१)
  2. महाशिवरात्रीला शिकारीसाठी सज्ज चंद्रभान कसा ठरला महादेवांचा परमभक्त? (१० मार्च २०२१)
  3. कसं लाभलं व्याध चंद्रभानाला आकाशगंगेतलं अढळपद? महादेवाच्या परम भक्ताची कहाणी. (१२ मार्च २०२१)
  4. ममता आणि भक्तीच्या परीक्षेत माईआजी सफल होणार का? भक्ताच्या हाकेला शंभू महादेव धावून येणार का? (१५ मार्च २०२१)
  5. इंदुमती घेणार सौभाग्याच्या व्रताचा वसा, पण महाराणी कांचनमालेच्या असूयेमुळे होईल का व्रत पूर्ण? (१७ मार्च २०२१)
  6. प्रतिशोध, ममता आणि परमभक्तीची कहाणी, होळीनिमित्त कथा भक्त प्रल्हादाची. (२७ मार्च २०२१)
  7. श्रीविष्णूंना शत्रू मानणाऱ्या हिरण्यकश्यपूच्या घरीच जन्म घेणार त्यांचा परमभक्त प्रल्हाद. (२९ मार्च २०२१)
  8. असं काय घडलं होतं गुढीपाडव्याला जेणेकरून महादेवांचा माता पार्वतीसोबत लग्नाचा नकार होकारात बदलला? (८ एप्रिल २०२१)
  9. माता पार्वतीच्या व्रतात स्वतः महादेवच का आणत होते विघ्न? (१२ एप्रिल २०२१)
  10. वाजत गाजत निघाली महादेवांची वरात, पण देवी मैनावती देणार का शिव-पार्वती विवाहास संमती? (१४ एप्रिल २०२१)
  11. शिव-पार्वती विवाह सोहळा गुढीपाडव्यानिमित्त पार्थिव लिंगार्चन व्रताची कथा. (१८ एप्रिल २०२१)
  12. नशिबी पुत्रयोग नसूनही राजा दशरथ आणि कौसल्येला कशी झाली पुत्रप्राप्ती? श्रीविष्णूंचा मानव अवतार श्रीराम जन्माची कथा. (२१ एप्रिल २०२१)
  13. चैत्रमास त्यात शुद्ध नवमी तिथी, राम जन्मला गं सखी राम जन्मला. (२४ एप्रिल २०२१)
  14. मराठी संस्कृती आणि व्रतवैकल्यांची गाथा. (१६ ऑगस्ट २०२१)
  15. शनिदेवांचा प्रकोप कसा टाळावा? मनुष्याच्या कर्माचा न्यायनिवाडा करणाऱ्या शनिदेवांची जन्मकथा. (१८ ऑक्टोबर २०२१)
  16. शनिदेव आणि पिता सूर्यदेवांमध्ये समेट घडवणार महाबली हनुमान. (२१ ऑक्टोबर २०२१)
  17. शनिदेवांच्या प्रकोपाने राजा विक्रमादित्याच्या आयुष्यात येणार वादळ, शनिमाहात्म्य कथा सप्ताह. (२६ ऑक्टोबर २०२१)
  18. ऐका सांगतो महाराजा कहाणी दिव्यांची, दीपावली विशेष कथा. (३ नोव्हेंबर २०२१)
  19. सोळा सहस्र नारींच्या उद्धारासाठी श्रीहरींनी केला नरकासुराचा अंत. (८ नोव्हेंबर २०२१)
  20. दीपावलीनिमित्त तुलसी विवाह कथा. (११ नोव्हेंबर २०२१)
  21. वृंदावर कशी झाली श्रीविष्णूंची कृपा? (१५ नोव्हेंबर २०२१)
  22. मातृत्वाची महती जिवती मातेच्या कथेतून. (१७ नोव्हेंबर २०२१)
  23. जिवती मातेच्या कृपेने अखेर घडणार साहुरी आणि तिच्या पुत्राची भेट. (२२ नोव्हेंबर २०२१)
  24. भक्तिमार्गातूनच मिळतो सुखाचा ठेवा, ललिता पंचमीची कथा. (२६ नोव्हेंबर २०२१)
  25. ललिता देवीच्या व्रताचा वसा टाकल्याने काय घडणार सुकीर्तच्या भाग्यात? (१ डिसेंबर २०२१)
  26. देवी लक्ष्मी सांगणार सुख-समृद्धी आणि धनसंपन्नतेचा मार्ग, मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मी व्रताची कथा. (६ डिसेंबर २०२१)
  27. पोटच्या मुलांच्या मृत्यूच्या दुष्टचक्रातून बाहेर पडेल का अवनी? (२७ डिसेंबर २०२१)
  28. वसा घेऊन सरिताने केली त्याची हेळसांड, जीवनात पसरलेल्या काळोखात कसा येईल दिव्यप्रकाश? (३० डिसेंबर २०२१)

बाह्य दुवे संपादन

संध्या. ६.३०च्या मालिका
होम मिनिस्टर | सावित्री | साडे माडे तीन | वारस | तुझ्यात जीव रंगला | माझ्या नवऱ्याची बायको | घेतला वसा टाकू नको | माझी तुझी रेशीमगाठ | ३६ गुणी जोडी | अप्पी आमची कलेक्टर