३६ गुणी जोडी ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी तेलुगूवरील वरुधिनी परिणायम या तेलुगू मालिकेवर आधारित आहे.[ संदर्भ हवा ]
३६ गुणी जोडी
|
दिग्दर्शक
|
शशांक सोळंकी
|
निर्मिती संस्था
|
सेवंथ सेन्स मीडिया
|
कलाकार
|
खाली पहा
|
देश
|
भारत
|
भाषा
|
मराठी
|
एपिसोड संख्या
|
२९४
|
निर्मिती माहिती
|
प्रसारणाची वेळ
|
* सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वाजता
- सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता (२१ ऑगस्ट २०२३ पासून)
- सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वाजता (४ डिसेंबर २०२३ पासून)
|
प्रसारण माहिती
|
वाहिनी
|
झी मराठी
|
प्रथम प्रसारण
|
२३ जानेवारी २०२३ – २४ डिसेंबर २०२३
|
अधिक माहिती
|
आधी
|
नवा गडी नवं राज्य
|
- अनुष्का सरकटे - अमुल्या आशिष तुंपलवार
- आयुष संजीव - वेदांत श्रीधर वानखेडे
- अभिजीत चव्हाण - श्रीधर वानखेडे
- तेजस डोंगरे / स्वानंद केतकर - विक्रांत श्रीधर वानखेडे
- प्रज्ञा जावळे - नूतन श्रीधर वानखेडे
- अक्षता आपटे - आद्या श्रीधर वानखेडे / आद्या सार्थक बडवाईक
- संयोगिता भावे - आजी
- अविनाश नारकर - आशिष तुंपलवार (अण्णा)
- ऋजुता देशमुख - सुमन आशिष तुंपलवार
- संजना काळे - आरती आशिष तुंपलवार / आरती विक्रांत वानखेडे
- सागर कोराडे - सार्थक राजसिंह बडवाईक
- सुरभी भावे-दामले - सुमती राजसिंह बडवाईक
- विदिशा म्हसकर - सारिका राजसिंह बडवाईक
- मिलिंद अधिकारी - राजसिंह बडवाईक
- मिलिंद शिंदे - पुरुषोत्तम गुडपल्लीवार
- रोहित राऊत - अमर्त्य
- रुचिरा जाधव - साहित्या गायकवाड
- मिलिंद शिरोळे - विजय पवार
- ऋतुराज फडके - गौतम प्रभाकर घोरपडे
- शुभदा नाईक - प्रभा प्रभाकर घोरपडे
- पूजा गोरे - पल्लवी गौतम घोरपडे
- ऋचा मोडक - मीना
- संजित पेडणेकर - श्रीपाद
- प्रत्येक जोडी जुळत नसते! (२३ जानेवारी २०२३)
- अमूल्या वेदांतला तुरुंगातून सोडवू शकेल का? (१० जून २०२३)
- एकमेकांचा द्वेष करणारे एकमेकांच्या प्रेमात पडणार, आता वेळ बदलणार. (२१ ऑगस्ट २०२३)