लवंगी मिरची ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी तेलुगूवरील राधाम्मा कुथुरू या तेलुगू मालिकेवर आधारित आहे.[ संदर्भ हवा ]

लवंगी मिरची
निर्मिती संस्था रुची फिल्म्स
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १३५
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार दुपारी १ वाजता
 • बुधवार ते रविवार रात्री १० वाजता (१७ मे २०२३ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १३ फेब्रुवारी २०२३ – ५ ऑगस्ट २०२३
अधिक माहिती
आधी लोकमान्य
नंतर सातव्या मुलीची सातवी मुलगी

कलाकार संपादन

 • शिवानी बावकर - अस्मिता (अस्मी)
 • तन्मय जक्का - निशांत
 • श्रुजा प्रभूदेसाई - राधाक्का
 • मिथिला पाटील - अर्चना
 • प्रेरणा खेडेकर - मनवा (मुन्नू)
 • ज्ञानेश वाडेकर - गोपीनाथ
 • परी तेलंग - यामिनी
 • समिधा गुरु - निर्मला
 • राहुल वैद्य - महिपत
 • कृष्णा राजशेखर - मुग्धा
 • राजेश उके - जगन्नाथ
 • शार्दुल आपटे - सोहम
 • तेजस महाजन - मोहित
 • वैष्णवी करमरकर - पूर्वा
 • भैरवी कुलकर्णी - शांता
 • तुषार घाडीगांवकर - पांढरा
 • अंकित म्हात्रे - तांबडा
 • दीप्ती लेले - तनया
 • अथर्व तांबे - विकी
 • सुशील इनामदार - यशवंत

विशेष भाग संपादन

 1. समोरचा जितका खट, अस्मी तेवढीच तिखट! (१३ फेब्रुवारी २०२३)
 2. लवंगी मिरचीचा झटका आता नवीन वेळेत लागणार. (२ एप्रिल २०२३)
 3. यामिनीचा नवा डाव, राधाक्काला घडवून आणली अटक. (१४ मे २०२३)
 4. अस्मी-निशांत राधाक्काला कैदेतून सोडवू शकतील का? (१७ मे २०२३)

पुनर्निर्मिती संपादन

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
तेलुगू राधाम्मा कुथुरू झी तेलुगू २६ ऑगस्ट २०१९ - चालू
कन्नड पुट्टाक्काना मक्कालू झी कन्नडा १३ डिसेंबर २०२१ - चालू
बंगाली उरॉन टुबरी झी बांग्ला २८ मार्च २०२२ - १६ डिसेंबर २०२२
मल्याळम कुडुंबश्री शारदा झी केरळम ११ एप्रिल २०२२ - चालू
उडिया सुना झिया झी सार्थक ३० मे २०२२ - चालू
पंजाबी धियान मेरियाँ झी पंजाबी ६ जून २०२२ - चालू
तमिळ मीनाक्षी पोन्नुगा झी तमिळ १ ऑगस्ट २०२२ - चालू
हिंदी मैं हूं अपराजिता झी टीव्ही २७ सप्टेंबर २०२२ - २५ जून २०२३

बाह्य दुवे संपादन

दुपारच्या मालिका
आम्ही सारे खवय्ये | भाग्याची ही माहेरची साडी | झाशीची राणी | जाडूबाई जोरात | लाडाची मी लेक गं! | यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची | लवंगी मिरची | हृदयी प्रीत जागते | अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई? | महाराष्ट्राची किचन क्वीन | जय भीम: एका महानायकाची गाथा | दार उघड बये | नवा गडी नवं राज्य | ३६ गुणी जोडी
रात्री १०च्या मालिका
अधुरी एक कहाणी | शेजारी शेजारी पक्के शेजारी | नकटीच्या लग्नाला यायचं हं | हम तो तेरे आशिक है | गाव गाता गजाली | अल्टी पल्टी सुमडीत कल्टी | अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई? | लवंगी मिरची | नवरी मिळे हिटलरला