नवरी मिळे हिटलरला ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी टीव्ही वरील गुड्डन तुमसे ना हो पायेगा या हिंदी मालिकेवर आधारित आहे.

नवरी मिळे हिटलरला
दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड
निर्माता शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई
निर्मिती संस्था एरिकॉन टेलिफिल्म्स
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ दररोज रात्री १० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १८ मार्च २०२४ – चालू
अधिक माहिती
आधी पुन्हा कर्तव्य आहे
नंतर सातव्या मुलीची सातवी मुलगी

कलाकार

संपादन
  • राकेश बापट - अभिराम जहागीरदार (एजे)
  • वल्लरी लोंढे - लीला वसंत मोहिते / लीला अभिराम जहागीरदार (जानकी)
  • माधुरी भारती - अंतरा अभिराम जहागीरदार
  • शर्मिला शिंदे - दुर्गा किशोर जहागीरदार
  • सानिका काशीकर - लक्ष्मी प्रमोद जहागीरदार
  • भूमिजा पाटील - सरस्वती विराज जहागीरदार
  • भारती पाटील - सरोजिनी जहागीरदार
  • प्रसाद लिमये - किशोर जहागीरदार
  • मिलिंद शिरोळे - प्रमोद जहागीरदार
  • राज मोरे - विराज जहागीरदार
  • शीतल क्षीरसागर - कालिंदी वसंत मोहिते
  • आलापिनी निसळ - रेवती वसंत मोहिते
  • उदय साळवी - वसंत मोहिते
  • अद्वैत काडणे - विक्रांत देशमुख
  • संध्या माणिक - पूजा विक्रांत देशमुख
  • दीपक कदम - सुरेश साळुंखे
  • अजिंक्य दाते - विश्वरूप
  • धनश्री भालेकर - फाल्गुनी
  • अक्षता आपटे - श्वेता
  • रुचिर गुरव - यश
  • नेहा बाम

पुनर्निर्मिती

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी गुड्डन तुमसे ना हो पायेगा झी टीव्ही ३ सप्टेंबर २०१८ - २६ जानेवारी २०२१
तेलुगू हिटलर गारी पेल्लम झी तेलुगू १७ ऑगस्ट २०२० - २२ जानेवारी २०२२
तमिळ थिरुमती हिटलर झी तमिळ १४ डिसेंबर २०२० - ८ जानेवारी २०२२
मल्याळम मिसेस हिटलर झी केरळम १९ एप्रिल २०२१ - ११ जून २०२३
कन्नड हिटलर कल्याणा झी कन्नडा ९ ऑगस्ट २०२१ - १४ मार्च २०२४
बंगाली तोमार खोला होवा झी बांग्ला १२ डिसेंबर २०२२ - २९ जुलै २०२३
उडिया तू खारा मु छाई झी सार्थक २ जानेवारी २०२३ - चालू
पंजाबी हिर तेड्डी खीर झी पंजाबी १ एप्रिल २०२४ - चालू

बाह्य दुवे

संपादन
रात्री १०च्या मालिका
अधुरी एक कहाणी | शेजारी शेजारी पक्के शेजारी | नकटीच्या लग्नाला यायचं हं | हम तो तेरे आशिक है | गाव गाता गजाली | अल्टी पल्टी सुमडीत कल्टी | अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई? | लवंगी मिरची | नवरी मिळे हिटलरला