जय भीम: एका महानायकाची गाथा

जय भीम: एका महानायकाची गाथा ही अँड टीव्ही वाहिनीवरील एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर या हिंदी मालिकेची मराठी भाषेत डब केलेली झी चित्रमंदिर आणि झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी मालिका आहे.

जय भीम: एका महानायकाची गाथा
उपशीर्षक एक महानायक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
कलाकार अथर्व कर्वे
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता (झी चित्रमंदिर)
  • सोमवार ते शनिवार दुपारी १ वाजता (झी मराठी)
    • दर रविवारी संध्या. ४ वाजता (३१ डिसेंबर २०२३ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी चित्रमंदिर, झी मराठी
पहिला भाग २५ सप्टेंबर २०२३ – १४ जानेवारी २०२४ (झी मराठी)
प्रथम प्रसारण १४ एप्रिल २०२३ – चालू (झी चित्रमंदिर)
अधिक माहिती
सारखे कार्यक्रम एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर

विशेष भाग संपादन

  1. गाथा राष्ट्रसंविधान लिहिणाऱ्या महानायकाची. (२५ सप्टेंबर २०२३)

अनुवादित संपादन

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर अँड टीव्ही १७ डिसेंबर २०१९ - चालू
कन्नड महानायका डॉ. बी.आर. आंबेडकर झी कन्नडा ४ जुलै २०२० - चालू
तेलुगू माना आंबेडकर झी तेलुगू २१ सप्टेंबर २०२० - ११ मार्च २०२३
तमिळ पुरातचियलार डॉ. आंबेडकर झी तमिळ २४ सप्टेंबर २०२० - ९ मे २०२१

बाह्य दुवे संपादन

दुपारच्या मालिका
आम्ही सारे खवय्ये | भाग्याची ही माहेरची साडी | झाशीची राणी | जाडूबाई जोरात | लाडाची मी लेक गं! | यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची | लवंगी मिरची | हृदयी प्रीत जागते | अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई? | महाराष्ट्राची किचन क्वीन | जय भीम: एका महानायकाची गाथा | दार उघड बये | नवा गडी नवं राज्य | ३६ गुणी जोडी