आम्ही सारे खवय्ये ही झी मराठी दूरचित्रवाहिनी वरुन प्रसारित होणारी मराठी भाषेतील खाद्यसंस्कृती विषयक मालिका आहे. अभिनेता प्रशांत दामले, अभिनेत्री राणी गुणाजी, अभिनेत्री मृणाल दुसानीस, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हे चौघे या मालिकेचे सूत्रसंचालन करत होते. प्रशांत नाईक व समीर जोशी हे या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. आम्ही सारे खवय्ये आयएमडीबीवर

आम्ही सारे खवय्ये
दिग्दर्शक प्रशांत नाईक, समीर जोशी
सूत्रधार प्रशांत दामले, राणी गुणाजी, संकर्षण कऱ्हाडे, मृणाल दुसानीस
आवाज अशोक पत्की
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या १३
एपिसोड संख्या ३३८५
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ सोमवार ते शुक्रवार दुपारी ०१.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ०७ मे २००७ – २० ऑक्टोबर २०२०
अधिक माहिती
आधी वेध भविष्याचा
नंतर होम मिनिस्टर
बाह्य दुवे
संकेतस्थळ

नवीन वेळेतसंपादन करा

क्र. दिनांक वार वेळ
१० - २३ सप्टेंबर २००७ दररोज दुपारी १.३०
०७ मे २००७ - ११ सप्टेंबर २००९ सोम-शुक्र
१४ सप्टेंबर २००९ - १८ जून २०१० दुपारी १
एक तास
२१ जून २०१० - २७ मार्च २०२० दुपारी १.३०
२८ सप्टेंबर - २० ऑक्टोबर २०२० दुपारी ३.३०

संदर्भसंपादन करा

  • "आम्ही सारे खवय्ये कार्यक्रमाचे अधिकृत पान" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on २६ जुलै २०१४.