झी चित्रमंदिर ही झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेसची मराठीमधील फ्री टू एर वाहिनी असून ज्यावर झी मराठी आणि झी युवा वाहिनीवरील जुन्या मालिका आणि कार्यक्रमांचे प्रसारण केले जाते.

झी चित्रमंदिर
सुरुवात९ एप्रिल २०२१
नेटवर्कझी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस
देशभारत
भगिनी वाहिनीझी मराठी, झी युवा, झी टॉकीज, झी २४ तास, झी वाजवा

प्रसारित मालिका

संपादन
प्रसारित दिनांक मालिका वेळ
२७ मार्च २०२३ माझ्या नवऱ्याची बायको दुपारी १२.३० वाजता
१६ फेब्रुवारी २०२४ कुंकू दुपारी १.३० वाजता
२७ मे २०२४ अवघाचि संसार दुपारी २.३० वाजता
८ जुलै २०२४ मिसेस मुख्यमंत्री संध्या. ६.३० वाजता
७ जून २०२४ तुला पाहते रे संध्या. ७ वाजता
८ जुलै २०२४ तू चाल पुढं संध्या. ७.३० वाजता
१६ फेब्रुवारी २०२४ होणार सून मी ह्या घरची रात्री ८ वाजता
८ जुलै २०२४ माझी तुझी रेशीमगाठ रात्री ८.३० वाजता
नवा गडी नवं राज्य रात्री ९ वाजता
काहे दिया परदेस रात्री ९.३० वाजता
देवमाणूस रात्री १० वाजता
दार उघड बये रात्री १०.३० वाजता
१४ एप्रिल २०२३ जय भीम: एका महानायकाची गाथा रात्री ११ वाजता

पूर्व प्रसारित मालिका

संपादन
प्रसारित दिनांक मालिका वेळ अंतिम दिनांक
२२ नोव्हेंबर २०२१ स्वराज्यरक्षक संभाजी रात्री ८ वाजता १८ फेब्रुवारी २०२३
जय मल्हार रात्री ९ वाजता २५ मार्च २०२३
४ जुलै २०२२ तुझ्यात जीव रंगला दुपारी २.३० वाजता २५ मे २०२४
२० फेब्रुवारी २०२३ लागिरं झालं जी रात्री ८ वाजता १५ फेब्रुवारी २०२४
रात्रीस खेळ चाले रात्री १०.३० वाजता १ जुलै २०२३
३ जुलै २०२३ वहिनीसाहेब दुपारी १२.३० वाजता ६ जुलै २०२४
भाग्यलक्ष्मी दुपारी २ वाजता १४ फेब्रुवारी २०२४
तू तिथे मी संध्या. ७ वाजता ६ जून २०२४
रात्रीस खेळ चाले २ रात्री १०.३० वाजता २८ जानेवारी २०२४
२९ जानेवारी २०२४ रात्रीस खेळ चाले ३ २६ मे २०२४

वेळेत बदल

संपादन
प्रसारित दिनांक जुनी वेळ मालिका नवी वेळ
४ जुलै २०२२ संध्या. ७ वाजता जय मल्हार रात्री ९ वाजता
रात्री ८.३० वाजता स्वराज्यरक्षक संभाजी रात्री ८ वाजता
१४ एप्रिल २०२३ रात्री १० वाजता रात्रीस खेळ चाले रात्री ११ वाजता
५ मे २०२३ रात्री ११ वाजता रात्री १०.३० वाजता
३ जुलै २०२३ संध्या. ७ वाजता तुझ्यात जीव रंगला दुपारी ३ वाजता
१६ फेब्रुवारी २०२४ दुपारी ३ वाजता दुपारी २.३० वाजता
दुपारी १ वाजता वहिनीसाहेब दुपारी १२.३० वाजता
८ जुलै २०२४ रात्री ९ वाजता माझ्या नवऱ्याची बायको दुपारी १२.३० वाजता
रात्री १० वाजता जय भीम: एका महानायकाची गाथा रात्री ११ वाजता