झी टॉकीज ही मराठी भाषेमधील पहिली खासगी चित्रपट वाहिनी आहे.

झी टॉकीज
सुरुवात२५ ऑगस्ट २००७
नेटवर्कझी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस
ब्रीदवाक्य आपलं टॉकीज, झी टॉकीज
देशभारत
मुख्यालयमुंबई, महाराष्ट्र
भगिनी वाहिनीझी मराठी, झी युवा, झी २४ तास, झी वाजवा, झी चित्रमंदिर
प्रसारण वेळ२४ तास

   

टीआरपी

संपादन
आठवडा वर्ष टीआरपी
महा/गोवा क्रमांक
आठवडा २९ २०२१ 488.88
आठवडा २८ २०२२ 356.36
आठवडा ३२ २०२३ 401.82
आठवडा ३३ २०२३ 372.9
आठवडा ३४ २०२३ 398.86
आठवडा ३५ २०२३ 345.53
आठवडा २९ २०२४ 353.71
आठवडा ३१ २०२४ 321.47