रुचिरा जाधव ही एक मराठी अभिनेत्री आहे. रुचिरा सध्या बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी झाली आहे.[२]

रुचिरा जाधव
जन्म

१३ जुलै, १९८९ (1989-07-13) (वय: ३४)

[१]
दादर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम माझ्या नवऱ्याची बायको
बिग बॉस मराठी ४

प्रारंभिक जीवन संपादन

रुचिराचा जन्म दादर, महाराष्ट्र येथे झाला. तिचे शालेय शिक्षण पराग विद्यालय, भांडुप येथे झाले. तिने तिची पदवी के. जे. सोमय्या कॉलेज, मुंबई. कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ती खूप सक्रिय होती.

वैयक्तिक जीवन संपादन

ती 2022 पासून बिग बॉस मराठी ४ च्या तिच्या सहकारी स्पर्धकासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.[३]

फिल्मोग्राफी संपादन

चित्रपट संपादन

वर्ष शीर्षक भूमिका संदर्भ
२०१८ सोबत
लव लफडे रुची [४]
२०२२ हिमोलिंफ - इन्व्हिजीबल ब्लड सजीदा शेख [५]
लकडाऊन नयना [६]
एपिलोग प्रीत

मालिका संपादन

वर्ष शीर्षक भूमिका वाहिनी संदर्भ
२०१५ बे दुणे दहा स्टार प्रवाह
२०१५-१६ माझे पती सौभाग्यवती झी मराठी
२०१६ तुझ्या वाचून करमेना नुपूर सोमण कलर्स मराठी [७]
२०१७ प्रेम हे मुक्ता जहांगिरदार झी युवा [८]
२०१९ माझ्या मित्राची गर्लफ्रेंड (मिनी वेब सिरीज) सायली यूट्यूब [९]
२०२०-२१ माझ्या नवऱ्याची बायको माया झी मराठी [१]
२०२२ बिग बॉस मराठी ४ स्पर्धक कलर्स मराठी

संदर्भ संपादन

  1. ^ a b "Mazhya Navryachi Bayko fame Ruchira Jadhav returns home after months; enjoys delayed birthday celebration with family and friends - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-10-14 रोजी पाहिले.
  2. ^ "Meet Bigg Boss Marathi 4 contestants: From Yashashri Masurkar, Kiran Mane to Tejaswini Lonari". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2022-10-03. 2022-10-14 रोजी पाहिले.
  3. ^ "लव्ह बर्ड! रुचिरा रोहितचा रोमँटिक अंदाज". lokmat.news18.com (इंग्रजी भाषेत). 2022-10-13. 2022-10-14 रोजी पाहिले.
  4. ^ Ghana. "'Love Lafde', to be release via a mobile app! | News Ghana" (इंग्रजी भाषेत). 2022-10-14 रोजी पाहिले.
  5. ^ "'Haemolymph' teaser shows repercussions of lead character's false implication - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-10-14 रोजी पाहिले.
  6. ^ "Luckdown (2022) - Review, Star Cast, News, Photos". Cinestaan. 2022-10-14 रोजी पाहिले.
  7. ^ "Tujhya Vachun Karmena - Colors Marathi Serial". Marathi Stars. 2016-06-28. 2022-10-14 रोजी पाहिले.
  8. ^ "रुचिरा जाधव आणि अक्षय वाघमारे प्रेम हेमध्ये". लोकमत. 2017-04-29. 2022-10-14 रोजी पाहिले.
  9. ^ "माझ्या मित्राची गर्लफ्रेन्ड व्हिडिओ | Latest Majhya Mitrachi Girlfriend Web Series Popular & Viral Videos | Video Gallery of Majhya Mitrachi Girlfriend Web Series at Lokmat.com". लोकमत. 2022-10-14 रोजी पाहिले.