झी मराठी सर्वोत्कृष्ट परीक्षक पुरुष पुरस्कार

झी मराठी सर्वोत्कृष्ट परीक्षक पुरुष पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम पुरुष परीक्षकाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर अवधूत गुप्ते (सा रे ग म प) यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (३) जिंकला आहे.

झी मराठी सर्वोत्कृष्ट परीक्षक पुरुष पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार
पहिला विजेता परीक्षक सचिन पिळगांवकरएका पेक्षा एक (२००८)
शेवटचा विजेता परीक्षक अवधूत गुप्तेसा रे ग म प (२०१४)

विजेते

संपादन
वर्ष परीक्षक कार्यक्रम
२००८ सचिन पिळगांवकर एका पेक्षा एक
२००९ अवधूत गुप्ते सा रे ग म प: लिटील चॅम्प्स
२०१०
२०११[] अजय-अतुल सा रे ग म प
२०१२ सचिन पिळगांवकर एका पेक्षा एक
२०१३ स्वप्नील जोशी फू बाई फू
२०१४[] अवधूत गुप्ते सा रे ग म प

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-04 रोजी पाहिले.