सा रे ग म प हा झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा गाण्यांचा कार्यक्रम आहे.

सा रे ग म प
निर्मिती संस्था झी स्टुडिओज
सूत्रधार पल्लवी जोशी
कलाकार अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, देवकी पंडित, सुरेश वाडकर
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १८ सप्टेंबर २००६ – ७ जानेवारी २०१८
अधिक माहिती
सारखे कार्यक्रम सा रे ग म प: लिटील चॅम्प्स
प्रसारित दिनांक पर्व अंतिम दिनांक
१८ सप्टेंबर २००६ पर्व पहिले २६ जानेवारी २००७
५ फेब्रुवारी २००७ महाराष्ट्राचा अजिंक्यतारा २३ जून २००७
२ जुलै २००७ पर्व तिसरे ६ जानेवारी २००८
२५ फेब्रुवारी २००८ स्वप्न स्वरांचे, नवतारुण्याचे २९ जून २००८
३० मार्च २००९ महाराष्ट्राचा आजचा आवाज १२ जुलै २००९
२४ ऑगस्ट २००९ महाराष्ट्राचा आजचा आवाज २ ३१ जानेवारी २०१०
२६ एप्रिल २०१० सुरांचा महासंग्राम १ ऑगस्ट २०१०
१३ जून २०११ पर्व नव्हे गर्व २३ ऑक्टोबर २०११
१८ जानेवारी २०१२ स्वप्न स्वरांचे, सूर ताऱ्यांचे ६ मे २०१२
१३ जानेवारी २०१४ सूर नव्या युगाचा १३ एप्रिल २०१४
१३ नोव्हेंबर २०१७ घे पंगा, कर दंगा ७ जानेवारी २०१८

पुरस्कार

संपादन
झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार
वर्ष पुरस्कार कलाकार
२००७ सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम
सर्वोत्कृष्ट परीक्षक देवकी पंडित
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पल्लवी जोशी
२००८ सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पल्लवी जोशी
२०११ सर्वोत्कृष्ट परीक्षक अजय-अतुल
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक प्रिया बापट
२०१४ सर्वोत्कृष्ट परीक्षक अवधूत गुप्ते

टीआरपी

संपादन
आठवडा वर्ष TAM/BARC TVT क्रमांक
महाराष्ट्र/गोवा भारत
आठवडा १४ २००९ १.० ६२
आठवडा २१ २००९ ०.७२ ९८
आठवडा २६ २००९ ०.६८ १००
१२ जुलै २००९ महाअंतिम सोहळा ०.७८ ८१
आठवडा ४९ २००९ ०.८ ८९
आठवडा २ २०१० १.० ६३
३१ जानेवारी २०१० महाअंतिम सोहळा १.१ ४६
१ ऑगस्ट २०१० महाअंतिम सोहळा ०.८६ ७३
आठवडा ४६ २०१७ २.३
७ जानेवारी २०१८ महाअंतिम सोहळा ३.२