सा रे ग म प: लिटील चॅम्प्स

सा रे ग म प: लिटील चॅम्प्स हा झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या सा रे ग म प कार्यक्रमाचे लोकप्रिय पर्व आहे.

सा रे ग म प: लिटील चॅम्प्स
निर्मिती संस्था झी स्टुडिओज
सूत्रधार मृण्मयी देशपांडे, पल्लवी जोशी
पंच सुरेश वाडकर, अवधूत गुप्ते, सलील कुलकर्णी, वैशाली माडे, वैशाली सामंत
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या २४९
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता
  • बुधवार ते शनिवार रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ७ जुलै २००८ – २५ नोव्हेंबर २०२३
अधिक माहिती
सारखे कार्यक्रम सा रे ग म प

पाहुणे

संपादन
दिनांक कलाकार औचित्य
२९-३१ जुलै २०२१ सा रे ग म प जुन्या पर्वांचे स्पर्धक मैत्री दिन
१९-२१ ऑगस्ट २०२१ संतोष चौधरी श्रावण पौर्णिमा
२६-२८ ऑगस्ट २०२१ नितीश भारद्वाज, वैशाली सामंत कृष्ण जन्माष्टमी
२-४ सप्टेंबर २०२१ सोनाली मनोहर कुलकर्णी, किशोरी शहाणे
९-११ सप्टेंबर २०२१ स्वप्नील बांदोडकर, पल्लवी जोशी गणेश चतुर्थी
१६-१८ सप्टेंबर २०२१ रवी जाधव, नागराज मंजुळे अजय-अतुल
२३-२५ सप्टेंबर २०२१ सिद्धार्थ जाधव, अमित राज
३० सप्टेंबर-२ ऑक्टोबर २०२१ मोहन जोशी, आदिनाथ कोठारे
७-९ ऑक्टोबर २०२१ सुबोध भावे, कृष्णा मुसळे लावणी
१४-१६ ऑक्टोबर २०२१ अलका कुबल, राहीबाई पोपेरे शारदीय नवरात्र
२१-२३ ऑक्टोबर २०२१ रामदास पाध्ये, उत्तरा केळकर हिंदी गाणी
२८-३० ऑक्टोबर २०२१ सलील कुलकर्णी, सुदेश भोसले
४-६ नोव्हेंबर २०२१ उज्ज्वल निकम, महालक्ष्मी अय्यर दिवाळी
११-१३ नोव्हेंबर २०२१ उषा मंगेशकर, केदार परुळेकर बाल दिन
१८-२० नोव्हेंबर २०२१ संजय जाधव, कौशल इनामदार
२५-२७ नोव्हेंबर २०२१ सा रे ग म प जुन्या पर्वांचे विजेते
२३-२५ ऑगस्ट २०२३ फुलवा खामकर, सोनाली मनोहर कुलकर्णी
३० ऑगस्ट-१ सप्टेंबर २०२३ ऋषिकेश शेलार, कविता लाड-मेढेकर, शिवानी रांगोळे अक्षरा-अधिपती साखरपुडा
१३-१५ सप्टेंबर २०२३ अशोक सराफ
२०-२२ सप्टेंबर २०२३ राहुल देशपांडे, अमृता खानविलकर गणेश चतुर्थी
प्रसारित दिनांक वार अंतिम दिनांक
७ जुलै २००८ सोम-मंगळ ८ फेब्रुवारी २००९
२ ऑगस्ट २०१० बुध-गुरु ९ जानेवारी २०११
२४ जून २०२१ गुरु-शनि १२ डिसेंबर २०२१
९ ऑगस्ट २०२३ बुध-शनि २५ नोव्हेंबर २०२३

टीआरपी

संपादन
आठवडा वर्ष TAM TVT क्रमांक संदर्भ
महाराष्ट्र/गोवा भारत
आठवडा ३९ २००८ ०.८५ ८८ []
आठवडा ४५ २००८ १.०२ ६७ []
आठवडा ४६ २००८ १.२४ ३१
आठवडा ४७ २००८ १.१५ २९ []
आठवडा ५० २००८ १.३३ ४५ []
आठवडा ५१ २००८ १.४६ ३५
आठवडा १ २००९ १.५५ ३३ []
आठवडा २ २००९ १.५३ ३३
आठवडा ३ २००९ २.० १९ []
आठवडा ५ २००९ २.१ २० []
८ फेब्रुवारी २००९ महाअंतिम सोहळा २.६६ १० []
आठवडा ३१ २०१० ०.८८ ७० []
९ जानेवारी २०११ महाअंतिम सोहळा ०.८३ ८८ [१०]

विशेष भाग

संपादन
  1. पूर्ण होणार छोट्यांचं मोठ्ठं स्वप्न. (२४-२६ जून २०२१)
  2. लिटील चॅम्प्सच्या सुरांनी सजणार जागर लोकसंगीताचा. (१ जुलै २०२१)
  3. अस्सल मातीतल्या गाण्यांनी लिटील चॅम्प्स घेणार मनाचा ठाव. (२-३ जुलै २०२१)
  4. लिटील चॅम्प्सच्या मंचावर होणार छोट्यांच्या सप्तरंगी सुरांचा पाऊस. (८ जुलै २०२१)
  5. ढग्गोबाईंना भेटायला लिटील चॅम्प्सची ट्रीप. (९ जुलै २०२१)
  6. लिटील चॅम्प्सच्या वर्गात घेतलीये भोलानाथनं एंट्री. (१० जुलै २०२१)
  7. लिटील चॅम्प्सची वारी निघालीयेेे पांडुरंगाच्या दर्शनाला. (१५ जुलै २०२१)
  8. छोट्यांच्या सुरांनी रंगलंय वारीचं रिंगण. (१६ जुलै २०२१)
  9. झिम्मा-फुगडी घालत रंगलीये छोट्यांची पंढरीची वारी. (१७ जुलै २०२१)
  10. लिटील चॅम्प्स साजरी करणार म्युझिकल गुरुपौर्णिमा. (२२ जुलै २०२१)
  11. अजरामर गीतांनी फुलणार लिटील चॅम्प्सची गुरुपौर्णिमा. (२३-२४ जुलै २०२१)
  12. स्वराच्या गाण्यावर जयने धरलाय ताल. (२९ जुलै २०२१)
  13. रीत घेणार लिटील चॅम्प आर्याचा फ्रेंडशिप क्लास. (३०-३१ जुलै २०२१)
  14. जासूस गौरी गोसावीची लिटील चॅम्प्स करणार पोलखोल. (१ ऑगस्ट २०२१)
  15. छोट्यांच्या गाण्यांनी बहरणार मराठी संगीताचा सुवर्णकाळ. (५ ऑगस्ट २०२१)
  16. रागिणीच्या गाण्यावर मृण्मयी धरणार ताल. (६-७ ऑगस्ट २०२१)
  17. लिटील चॅम्प्सच्या मथुरेत येणार महाभारतातील श्रीकृष्ण. (२६ ऑगस्ट २०२१)
  18. श्रीकृष्ण जन्माष्टमीला दिसणार छोट्यांच्या कृष्णलीला. (२७ ऑगस्ट २०२१)
  19. छोट्यांच्या जगात रमलाय महाभारतातील कृष्ण. (२८ ऑगस्ट २०२१)
  20. सारेगमपच्या मंचावर अवतरणार महाराष्ट्राच्या लाडक्या अप्सरा. (२-४ सप्टेंबर २०२१)
  21. टाइमपास ३ आणि सैराट २ साठी रवीदादा आणि नागराजला मिळणार नवीन प्राजू आणि आर्ची. (१६-१८ सप्टेंबर २०२१)
  22. सिद्धूदादाच्या एनर्जीने लिटील चॅम्प्स झालेत फुल्ल चार्ज. (२३-२५ सप्टेंबर २०२१)
  23. छोट्यांसोबत धमाल करायला आलाय कोठारेंचा छकुला. (३० सप्टेंबर-२ ऑक्टोबर २०२१)
  24. लिटील चॅम्प्सच्या मंचावर रंगणार सुरांचा खटला. (४-६ नोव्हेंबर २०२१)
  25. स्वरगंधर्व मंगेशकरांच्या गीतांनी नटलाय लिटील चॅम्प्सचा मंच. (११ नोव्हेंबर २०२१)
  26. लिटील चॅम्प्सना मिळाली उषाताईंची शाबासकी. (१२ नोव्हेंबर २०२१)
  27. मेंटलिस्ट केदार करणार पंचरत्नांची पोलखोल. (१३ नोव्हेंबर २०२१)
  28. लिटील चॅम्प्स घेणार संजयदादांकडून ॲक्टिंगचे धडे. (१८-२० नोव्हेंबर २०२१)
  29. लिटील चॅम्प्सकडे आहे एक खास सरप्राइज. (२५ नोव्हेंबर २०२१)
  30. स्वरा आणि रीत, कोण पोहोचणार महाअंतिम सोहळ्यात? (२६-२७ नोव्हेंबर २०२१)
  31. सुरांचा महाअंतिम सोहळा रंगणार, कोण होणार महाराष्ट्राचा लिटील चॅम्प्स? (५ डिसेंबर २०२१)
  32. प्रवास सप्तसुरांच्या स्वप्नपूर्तीचा, उत्सव छोट्यांच्या मोठ्या स्वप्नांचा. (१२ डिसेंबर २०२१)
  33. छोटे दोस्तहो, सा रे ग म प: लिटील चॅम्प्स पुन्हा येतंय. (९-१२ ऑगस्ट २०२३)
  34. सुरांना मिळणार तालाची साथ, सच्च्या सुरांना मार्गदर्शन करणार अनुभवी आवाज, सारेगमपच्या मंचावर घडणार काही खास, आता वाहणार सप्तसुरांचे वारे, गाणे असे की एकत्र येतील सारे. (१६-१९ ऑगस्ट २०२३)
  35. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शोधून आणतोय अनमोल आवाज. (२३-२६ ऑगस्ट २०२३)
  36. शुभारंभ सुरांचा, उत्सव संगीताचा‌. (३०-३१ ऑगस्ट २०२३)
  37. सुरांच्या मैफिलीची मजा वाढवायला अभिनय सम्राट अशोक सराफ येणार. (१-२ सप्टेंबर २०२३)
  38. लिटील चॅम्प्ससोबत मंच गाजवायला येणार त्यांचे आई-बाबा, फॅमिली स्पेशल. (६-९ सप्टेंबर २०२३)
  39. व्हायरल गाण्याची कमाल, लिटील चॅम्प्सची धमाल. (१३-१६ सप्टेंबर २०२३)
  40. सुरांची अद्भुत जुगलबंदी. (२०-२३ सप्टेंबर २०२३)
  41. आता सुरांची मैफल दीड तास रंगणार. (२७-३० सप्टेंबर २०२३)
  42. सुरांच्या मंचावर अवतरणार आठवणीतले तारे. (४-७ ऑक्टोबर २०२३)
  43. अतूट दोस्तीला संगीताची गुंफण. (११-१४ ऑक्टोबर २०२३)
  44. सुरेशजींनी का दिली स्टँडिंग ओव्हेशन? (१८-२१ ऑक्टोबर २०२३)
  45. 'सा रे ग म प'च्या मंचावर अंबाबाईचा गोंधळ. (२५-२८ ऑक्टोबर २०२३)
  46. हास्यसुराचा डबल धमाका होणार, चला हवा येऊ द्या आणि सा रे ग म प एकाच मंचावर येणार. (१-५ नोव्हेंबर २०२३)
  47. कोण ठरणार लिटील चॅम्प, कोण मिळवणार हा मान? (२५ नोव्हेंबर २०२३)

पुरस्कार

संपादन
झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार
वर्ष पुरस्कार कलाकार
२००९ सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम
सर्वोत्कृष्ट परीक्षक अवधूत गुप्ते
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पल्लवी जोशी
सर्वोत्कृष्ट सोहळा महाअंतिम सोहळा
२०१० सर्वोत्कृष्ट परीक्षक अवधूत गुप्ते
२०२१ सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक मृण्मयी देशपांडे
२०२३

संदर्भ

संपादन
  1. ^ "Tvr Ratings from 21/09/2008 to 27/09/2008". 2008-10-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ "Tvr Ratings from 02/11/2008 to 08/11/2008". 2008-12-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  3. ^ "Tvr Ratings from 16/11/2008 to 22/11/2008". 2008-12-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  4. ^ "Tvr Ratings from 07/12/2008 to 13/12/2008". 2008-12-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  5. ^ "Tvr Ratings from 04/01/2009 to 10/01/2009". 2009-01-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  6. ^ "Tvr Ratings from 18/01/2009 to 24/01/2009". 2009-02-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  7. ^ "Tvr Ratings from 01/02/2009 to 07/02/2009". 2009-02-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  8. ^ "Tvr Ratings from 08/02/2009 to 14/02/2009". 2009-03-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  9. ^ "Tvr Ratings from 01/08/2010 to 07/08/2010". 2010-08-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  10. ^ "Tvr Ratings from 09/01/2011 to 15/01/2011". 2011-02-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित.