टाइमपास ३
टाइमपास ३ हा २०२२ चा रवी जाधव दिग्दर्शित आणि मेघना जाधव निर्मित मराठी भाषेतील रोमँटिक कॉमेडी थरारपट आहे. टाइमपास ३ हा टाइमपास चा तिसरा भाग आहे. [२] या चित्रपटात प्रथमेश परब, हृता दुर्गुळे आणि भालचंद्र कदम प्रमुख भूमिकेत असून संजय नार्वेकर, वैभव मांगले सहाय्यक भूमिकेत आहेत. दगडू शांताराम परब यांच्याभोवती ही कथा फिरत आहे.[३]
टाइमपास ३ | |
---|---|
दिग्दर्शन | रवी जाधव |
निर्मिती | झी स्टुडिओ |
प्रमुख कलाकार | खाली पहा |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २९ जुलै २०२२ |
अवधी | १२० मिनिटे |
निर्मिती खर्च | ८ करोड |
एकूण उत्पन्न | १२ करोड[१] |
|
कलाकार
संपादन- हृता दुर्गुळे
- प्रथमेश परब
- भालचंद्र कदम
- वैभव मांगले
- संजय नार्वेकर
- समीर चौघुले
- अन्विता फलटणकर
- मनमीत पेम
- ओंकार राऊत
संदर्भ
संपादन- ^ "timepass 3 Box office collection". Box office business. 2022-09-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-09-24 रोजी पाहिले.
- ^ "Timepass 3 information, story, budget, box office collection, plot". Filmibeat (इंग्रजी भाषेत).
- ^ "Ravi Jadhav's Timepass 3 to Hit 400 Screens and Have 10,000 Shows". News18 (इंग्रजी भाषेत). 2022-08-15 रोजी पाहिले.