संजय नार्वेकर हे मराठी आणि हिंदी सिनेमात तसेच मराठी नाटकात काम करणारे अभिनेते आहेत. वास्तव या हिंदी चित्रपटातील त्यांच्या देढ फुटीया या पत्राने त्यांना बरीच लोकप्रियता मिळवून दिली.त्यांच्या चश्मेबहाद्दूर,जबरदस्त,खबरदार मधिल विनोदी भूमिका खुप गाजल्या.

संजय नार्वेकर
संजय नार्वेकर
जन्म संजय नार्वेकर
१९६२ (वय-६०)
सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम तुझ्या इष्काचा नादखुळा

प्रमुख चित्रपट

संपादन