शिवानी रांगोळे

अभिनेत्री

शिवानी रांगोळे (२८ ऑक्टोबर , १९९५: पुणे, महाराष्ट्र) या मराठी अभिनेत्री आहेत. झी युवा वाहिनीवरील बन मस्का तसेच झी मराठी वाहिनीवरील शेजारी शेजारी पक्के शेजारी या मालिकांतून त्यांनी काम केले. [१]

शिवानी रांगोळे
जन्म २८ ऑक्टोबर, १९९५ (1995-10-28) (वय: २८)
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०१२ - कार्यरत
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा
शेजारी शेजारी पक्के शेजारी, आम्ही दोघी, बन मस्का, सांग तू आहेस का?
वडील अतुल रांगोळे
आई राधा रांगोळे
पती
विराजस कुलकर्णी (ल. २०२२)

शिक्षण

संपादन

शिवानी रांगोळे यांनी फर्ग्युसन महाविद्यालय येथून आपले शिक्षण पूर्ण केले.

चित्रपट

संपादन
 • अँड जरा हटके
 • फुंतरू
 • डबल सीट
 • चिंटू २[२]

मालिका

संपादन
 • अँथेमा
 • झुलता पुल
 • वेलकम जिंदगी [६]

संदर्भ

संपादन
 1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2017-12-07. 2017-12-09 रोजी पाहिले.
 2. ^ http://marathistars.com/actress/shivani-rangole/
 3. ^ "'ही' अभिनेत्री साकारणार रमाबाई आंबेडकरांची भूमिका". लोकसत्ता. 2019-06-27 रोजी पाहिले.
 4. ^ "शिवानी रांगोळे: अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारणार रमाबाई आंबेडकरांची भूमिका". महाराष्ट्र टाइम्स. 2019-06-27 रोजी पाहिले.
 5. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2017-12-21. 2017-12-09 रोजी पाहिले.
 6. ^ http://www.veethi.com/india-people/shivani_rangole-profile-8601-14.htm