रितिका श्रोत्री

मराठी चित्रपट अभिनेत्री

रितिका श्रोत्री ( २० डिसेंबर, २०००) ही एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. तिने पुण्याच्या सदाशिव पेठेच्या एसपीएम इंग्लिश स्कूल आणि एसपी महाविद्यालय, पुणे येथून शिक्षण पूर्ण केले.[१]

रितिका श्रोत्री
जन्म रितिका श्रोत्री
२० डिसेंबर, इ.स. २०००
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट टकाटक, डार्लिंग

चित्रपटसंपादन करा

वर्ष चित्रपट भूमिका नोट्स
२०१२ प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं [२] आशु मराठी चित्रपट
२०१५ स्लॅम बुक [३][४] अपर्णा मराठी चित्रपट
२०१७ बॉयझ [५][६][७][८] कृपा मराठी चित्रपट
२०१८ बकेट लिस्ट [९] राधिका साने मराठी चित्रपट
२०१९ टकाटक मीनाक्षी मराठी चित्रपट
२०२१ मिनाक्षी सुदरेश्वर - हिंदी चित्रपट
२०२१ डार्लिंग - मराठी चित्रपट

टीव्ही मालिकासंपादन करा

अनुक्रमांक भूमिका चॅनल
गुंतता हृदय हे [१०] देवी झी मराठी
गुंडा पुरुष देव - ई टीव्ही मराठी
डब्बा गुल रितिका झी मराठी
बे दुणे दहा काव्या स्टार प्रवाह

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Stepping Up". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2013-11-17. 2018-09-23 रोजी पाहिले.
  2. ^ "Is Slambook Ritika Shrotri's last film? - Times of India". The Times of India. 2018-09-22 रोजी पाहिले.
  3. ^ "Pune based scriptwriter of Marathi movie 'Slambook' talks about his journey". dna (इंग्रजी भाषेत). 2015-08-31. 2018-09-22 रोजी पाहिले.
  4. ^ "In Brief". www.afternoondc.in. 2018-09-23 रोजी पाहिले.
  5. ^ "Fun Interaction With Team 'Boys' Parth Bhalerao, Ritika Shrotri, Sumant Shinde, Pratik Lad". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2017-10-07. 2018-09-22 रोजी पाहिले.
  6. ^ "गाणंच आहे 'लग्नाळू'-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-09-23 रोजी पाहिले.
  7. ^ "शहरी 'बॉईज' आणि ग्रामीण 'बॉईज' यात स्मार्ट कोण ?". Eenadu English Portal. 2018-09-23 रोजी पाहिले.
  8. ^ "BOX OFFICEवर 'तुला कळणार नाही'ला मात देत 'बॉईज' ठरला वरचढ, वाचा फिल्मचे प्लस पॉईंट्स". divyamarathi. 2018-09-23 रोजी पाहिले.
  9. ^ "स्मृती-कल्पनारंजनाच्या गोडव्याने भरलेली 'बकेट'". Loksatta. 2018-05-27. 2018-09-23 रोजी पाहिले.
  10. ^ "'काव्या'त्मक रितिका |". prahaar.in (इंग्रजी भाषेत). 2018-09-22 रोजी पाहिले.