झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२४

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२४ (इंग्लिश: Zee Marathi Utsav Natyancha Awards 2024) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०२४ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात येणार आहे. हा सोहळा २६ आणि २७ ऑक्टोबर २०२४ रोजी संपन्न झाला. मृण्मयी देशपांडे आणि संकर्षण कऱ्हाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२४
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडे
संकर्षण कऱ्हाडे
Highlights
सर्वाधिक विजेते नवरी मिळे हिटलरला (८)
सर्वाधिक नामांकने शिवा (२४)
विजेती मालिका पारू
Television/radio coverage
Network झी मराठी

विजेते व नामांकने

संपादन
सर्वोत्कृष्ट मालिका सर्वोत्कृष्ट कुटुंब
सर्वोत्कृष्ट नायक सर्वोत्कृष्ट नायिका
सर्वोत्कृष्ट जोडी सर्वोत्कृष्ट सून
सर्वोत्कृष्ट खलनायक सर्वोत्कृष्ट खलनायिका
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट वडील सर्वोत्कृष्ट आई
सर्वोत्कृष्ट सासरे सर्वोत्कृष्ट सासू
सर्वोत्कृष्ट आजी सर्वोत्कृष्ट मैत्री
सर्वोत्कृष्ट मुलगा सर्वोत्कृष्ट मुलगी
सर्वोत्कृष्ट बालकलाकार सर्वोत्कृष्ट जावई
सर्वोत्कृष्ट भाऊ सर्वोत्कृष्ट बहीण
विशेष पुरस्कार
वामन हरी पेठे ज्वेलर्स विशेष लक्षवेधी चेहरा
जीवन गौरव पुरस्कार
झी फाईव्ह सर्वाधिक आवडती मालिका
झी फाईव्ह सर्वाधिक आवडती व्यक्तिरेखा पुरुष
झी फाईव्ह सर्वाधिक आवडती व्यक्तिरेखा स्त्री

विक्रम

संपादन
सर्वाधिक नामांकने
नामांकने मालिका
२४ शिवा
२२ नवरी मिळे हिटलरला
पारू
२१ पुन्हा कर्तव्य आहे
१८ लाखात एक आमचा दादा
१७ अप्पी आमची कलेक्टर
१५ तुला शिकवीन चांगलाच धडा
सातव्या मुलीची सातवी मुलगी
सर्वाधिक विजेते
पुरस्कार मालिका
नवरी मिळे हिटलरला
पारू
शिवा
लाखात एक आमचा दादा
अप्पी आमची कलेक्टर
तुला शिकवीन चांगलाच धडा
पुन्हा कर्तव्य आहे
सर्वाधिक प्राप्तकर्ते
प्राप्तकर्ते भूमिका मालिका पुरस्कार
राकेश बापट अभिराम जहागीरदार (एजे) नवरी मिळे हिटलरला
वल्लरी लोंढे लीला जहागीरदार नवरी मिळे हिटलरला
शिवानी‌ नाईक अपर्णा कदम अप्पी आमची कलेक्टर

हे सुद्धा पहा

संपादन