झी मराठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार

झी मराठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम बालकलाकाराला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर राजवीरसिंह राजे (तुझ्यात जीव रंगला) आणि मायरा वायकुळ (माझी तुझी रेशीमगाठ यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

झी मराठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार १०
पहिली विजेती बालकलाकारअवंतिका – जुई नेरुरकर (२००४)
शेवटची विजेती बालकलाकार आरोही सांबरे — नवा गडी नवं राज्य – रेवा कर्णिक (२०२३)

विजेते

संपादन
वर्ष बालकलाकार मालिका भूमिका
२००४ अवंतिका जुई नेरुरकर
२००५ मिशा राज
अंकुर चिराग
२००७ अनिरुद्ध देवधर असंभव प्रथमेश शास्त्री
२०११[१] रितिका श्रोत्री गुंतता हृदय हे देवी बनारसे
२०१७[२] ध्रुव गोसावी लागिरं झालं जी ध्रुव पवार
२०१८[३] राजवीरसिंह राजे तुझ्यात जीव रंगला लाडू
२०१९[४]
२०२१[५] मायरा वायकुळ माझी तुझी रेशीमगाठ परी चौधरी
२०२२[६]
२०२३[७] आरोही सांबरे नवा गडी नवं राज्य रेवा कर्णिक (चिंगी)

हे सुद्धा पाहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.
  2. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  6. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  7. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.