झी मराठी जीवनगौरव पुरस्कार

झी मराठी जीवनगौरव पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील ज्येष्ठ कलाकारांना दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

झी मराठी जीवनगौरव पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार
पहिले जीवनगौरव विजेते अशोक पत्की (२०१८)
शेवटचे जीवनगौरव विजेते सुहास जोशीतू तेव्हा तशी – रमा जोशी (२०२२)

विजेते संपादन

वर्ष नायिका भूमिका मालिका
२०१८[१] अशोक पत्की
२०१९[२] रवी पटवर्धन दत्तात्रय कुलकर्णी अग्गंबाई सासूबाई
२०२०-२१[३] अच्युत पोतदार विनायक ब्रह्मे (अप्पा) माझा होशील ना
२०२१[४] मोहन जोशी जगन्नाथ चौधरी (जग्गू) माझी तुझी रेशीमगाठ
२०२२[५] सुहास जोशी रमा जोशी तू तेव्हा तशी

संदर्भ संपादन

  1. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  5. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.