झी मराठी विशेष लक्षवेधी चेहरा पुरस्कार

झी मराठी विशेष लक्षवेधी चेहरा पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील विशेष लक्षवेधी चेहऱ्याला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

झी मराठी विशेष लक्षवेधी चेहरा पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार १५
पहिला विजेता विशेष लक्षवेधी चेहरा पूर्वा गोखलेकुलवधू – देवयानी देशमुख (२००९)
शेवटचा विजेता विशेष लक्षवेधी चेहरा शिवानी रांगोळेतुला शिकवीन चांगलाच धडा – अक्षरा सूर्यवंशी (२०२३)

विजेते

संपादन
वर्ष नायिका भूमिका मालिका
२००९ पूर्वा गोखले देवयानी देशमुख कुलवधू
२०१० मृण्मयी देशपांडे जानकी किल्लेदार कुंकू
२०११[] तेजस्विनी पंडित अंजली साळगांवकर एकाच ह्या जन्मी जणू
२०१२ तेजश्री वालावलकर रमाबाई रानडे उंच माझा झोका
२०१३ श्रुती मराठे राधा धर्माधिकारी राधा ही बावरी
२०१४[] सुरुची अडारकर अदिती खानोलकर का रे दुरावा
२०१५ ऋतुजा बागवे स्वानंदी देशपांडे नांदा सौख्य भरे
२०१६[] सायली संजीव गौरी शुक्ल काहे दिया परदेस
२०१७[] अक्षया देवधर अंजली गायकवाड तुझ्यात जीव रंगला
२०१८[] गायत्री दातार ईशा निमकर तुला पाहते रे
२०१९[] श्रेया बुगडे चला हवा येऊ द्या
२०२०-२१[] तन्वी मुंडले मानसी देसाई पाहिले न मी तुला
२०२१[] प्रार्थना बेहेरे नेहा कामत माझी तुझी रेशीमगाठ
२०२२[] पल्लवी पाटील आनंदी कर्णिक नवा गडी नवं राज्य
२०२३ शिवानी रांगोळे अक्षरा सूर्यवंशी तुला शिकवीन चांगलाच धडा

संदर्भ

संपादन
  1. ^ "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  7. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.
  8. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  9. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.