श्रेया बुगडे

भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री

श्रेया बुगडे ही एक भारतीय नाट्य व दूरचित्रवाहिनी अभिनेत्री आहे. श्रेया ही प्रामुख्याने मराठी दूरचित्रवाहिणी मालिकांमध्ये काम करते. ती मुळची पुण्याची असून तिने फू बाई फू, चला हवा येऊ द्या या दूरदर्शन कार्यक्रमांद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.

श्रेया बुगडे-शेठ
जन्म २ फेब्रुवारी, १९८८ (1988-02-02) (वय: ३४)
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम चला हवा येऊ द्या
पती
निखिल शेठ (ल. २०१३)

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात पहिल्यापासून ती एकमेव स्त्री कलाकार आहे.

मालिकासंपादन करा

वर्ष शीर्षक भूमिका भाषा
2009-2010 बैरी पिया चंदना हिंदी
2010 थोडा है बस थोडे की जरुरत है संजना
छूटा छेडा गुजराती
2011-2012 एकाच ह्या जन्मी जणू श्रीकांतची बहीण मराठी
2012-2013 तू तिथे मी मंजुषा होळकर[१]
2013 माझे मन तुझे झाले कॉलेज प्राध्यापक
2013-2014 फू बाई फू स्पर्धक
2014-चालू चला हवा येऊ द्या
2015-2016 अलबेली- कहानी प्यार की गीतची बायको[२] हिंदी
2019 तुझ्यात जीव रंगला अतिथी मराठी
झिंग झिंग झिंगाट[३]
कानाला खडा
2020 डान्सिंग क्वीन

बाह्य दुवेसंपादन करा

  1. ^ ""I am lucky to find all good hearted people in the field of acting" - Shreya Bugde". Marathi Movie World (इंग्रजी भाषेत). 1 December 2013. 24 March 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Marathi actresses make it big in Hindi serials". Marathi Movie World (इंग्रजी भाषेत). 17 November 2015. 24 March 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "'झिंग झिंग झिंगाट'मध्ये कलाकारांची जुगलबंदी". लोकमत. 20 April 2019. 24 March 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Shreya Bugde Wiki, Biography, Age, Height, Weight, Serial". Celeb Center (इंग्रजी भाषेत). 2019-10-15 रोजी पाहिले.