झिंग झिंग झिंगाट हा झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेला एक कार्यक्रम आहे.

झिंग झिंग झिंगाट
सूत्रधार आदेश बांदेकर
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ५९
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ बुधवार आणि गुरूवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २८ नोव्हेंबर २०१८ – २० जून २०१९
अधिक माहिती

विशेष भाग

संपादन
  1. घाल शब्दांचा मेळ आणि सुरात खेळ. (२८-२९ नोव्हेंबर २०१८)
  2. सुरू झालाय शब्द आणि सुरांचा भन्नाट खेळ. (०५-०६ डिसेंबर २०१८)
  3. आज रंगणार सतरंगी कुटुंबाच्या अतरंगी गाण्यांच्या भेंड्या, आता मनोरंजन होणार सुसाट कारण झिंग झिंग झिंगाट. (१२-१३ डिसेंबर २०१८)
  4. टॅलेंट नशिबाला टक्कर देणार, जिंकण्याची जिद्द घेऊन कोण आज जिंकणार? (१९-२० डिसेंबर २०१८)
  5. मित्र, सखा, दोस्त, भिडू ह्यांचा खेळ सप्तरंगी, आमने-सामने साथीदारांचा रंगणार सामना जंगी. (२६-२७ डिसेंबर २०१८)
  6. गाण्यांच्या संगीत एक्सप्रेसमध्ये लाडक्या मालिका कलाकारांची धम्मालमस्ती. (२१ एप्रिल २०१९)
  7. आज झिंगाटच्या मंचावर येणार मिट्ट अंधारात ताऱ्याप्रमाणे चमकणारे अद्भुत जादूगार. (२४-२५ एप्रिल २०१९)

टीआरपी

संपादन
आठवडा वर्ष TRP संदर्भ
TVT क्रमांक
आठवडा ४८ २०१८ ४.० []
आठवडा ५ २०१९ ३.८ []
आठवडा १५ २०१९ २.७

संदर्भ

संपादन
  1. ^ "#TRP मीटर: आदेश भाऊजींचं 'झिंगाट' झालं लोकप्रिय, 'हवा'चं भवितव्य धोक्यात". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-01 रोजी पाहिले.
  2. ^ "#TRP मीटर: भाऊजींचा 'झिंगाट' ठरला विक्रांत सरंजामेच्या वरचढ". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-01 रोजी पाहिले.