झी मराठी सर्वोत्कृष्ट जावई पुरस्कार

झी मराठी सर्वोत्कृष्ट जावई पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम जावयाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

झी मराठी सर्वोत्कृष्ट जावई पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२४
Highlights
एकूण पुरस्कार
पहिले विजेते ऋषिकेश शेलार — तुला शिकवीन चांगलाच धडा – अधिपती सूर्यवंशी (२०२३)
शेवटचे विजेते राकेश बापटनवरी मिळे हिटलरला – अभिराम जहागीरदार (२०२४)

विजेते व नामांकने

संपादन
वर्ष जावई (नायक) मालिका भूमिका
२०२३[]
ऋषिकेश शेलार तुला शिकवीन चांगलाच धडा अधिपती सूर्यवंशी
रोहित परशुराम अप्पी आमची कलेक्टर अर्जुन कदम
कश्यप परुळेकर नवा गडी नवं राज्य राघव कर्णिक
अजिंक्य ननावरे सातव्या मुलीची सातवी मुलगी अद्वैत राजाध्यक्ष
२०२४
राकेश बापट नवरी मिळे हिटलरला अभिराम जहागीरदार (एजे)
रोहित परशुराम अप्पी आमची कलेक्टर अर्जुन कदम
ऋषिकेश शेलार तुला शिकवीन चांगलाच धडा अधिपती सूर्यवंशी
शाल्व किंजवडेकर शिवा आशुतोष देसाई
अक्षय म्हात्रे पुन्हा कर्तव्य आहे आकाश ठाकूर

हे सुद्धा पाहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.