तितीक्षा तावडे (जन्म: ३ जुलै , १९९०:डोंबिवली, महाराष्ट्र - हयात) ही मराठी अभिनेत्री आहे. कलर्स मराठी वरील सरस्वती तसेच झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकांतून तिने काम केले.[]

तितिक्षा तावडे
जन्म ३ जुलै १९९० []
डोंबिवली, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०१५ - कार्यरत
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम सरस्वती, सातव्या मुलीची सातवी मुलगी
वडील सुरेश श्रीधर तावडे
आई आशा सुरेश तावडे

शिक्षण

संपादन

तितीक्षा तावडे हिने शालेय शिक्षण चंद्रकांत पाटकर विद्यालय डोंबिवली येथून तर पदवी शिक्षण मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून पूर्ण केले, अभिनेत्री खुशबू तावडे हिची बहीण आहे.[] अभिनायासोबतच त्या उत्तम चित्रकार देखील आहेत.[][]

मालिका

संपादन
नाव वाहिनी भूमिका
सरस्वती कलर्स मराठी सरस्वती
असे हे कन्यादान झी मराठी अनु
टोटल नादानिया बिग मॅजिक आयेशा
तू अशी जवळी रहा झी युवा मनवा
सातव्या मुलीची सातवी मुलगी झी मराठी नेत्रा

संदर्भ

संपादन
  1. ^ https://www.marathi.tv/actress/titiksha-tawde-bio/
  2. ^ https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/saraswati-actress-titeeksha-tawde-talks-about-her-passion-for-painting/articleshow/63597504.cms
  3. ^ http://cnxmasti.lokmat.com/television/did-you-know/when-titeeksha-tawde-meet-rela-life-sister-khushboo-tawde-on-the-set-of-saraswati/30237
  4. ^ "संग्रहित प्रत". 2018-06-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-06-25 रोजी पाहिले.
  5. ^ "संग्रहित प्रत". 2017-11-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-06-25 रोजी पाहिले.