झी मराठी सर्वोत्कृष्ट मालिका पुरस्कार

झी मराठी सर्वोत्कृष्ट मालिका पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम मालिकेला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर वादळवाट, असंभव आणि होणार सून मी ह्या घरची या मालिकांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

झी मराठी सर्वोत्कृष्ट मालिका पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार २०
पहिली विजेती मालिका वादळवाट (२००४)
शेवटची विजेती मालिका तुला शिकवीन चांगलाच धडा (२०२३)

विजेते संपादन

वर्ष मालिका
२००४ वादळवाट
२००५
२००६ या सुखांनो या
२००७ असंभव
२००८
२००९ कुलवधू
२०१० कुंकू
२०११[१] पिंजरा
२०१२ उंच माझा झोका
२०१३ होणार सून मी ह्या घरची
२०१४[२]
२०१५ का रे दुरावा
२०१६[३] काहे दिया परदेस
२०१७[४]
लागिरं झालं जी
तुझ्यात जीव रंगला
२०१८[५] तुला पाहते रे
२०१९[६] अग्गंबाई सासूबाई
२०२०-२१[७] माझा होशील ना
२०२१[८] माझी तुझी रेशीमगाठ
२०२२[९] नवा गडी नवं राज्य
२०२३[१०] तुला शिकवीन चांगलाच धडा

हे सुद्धा पाहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  7. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.
  8. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  9. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  10. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.