झी मराठी सर्वोत्कृष्ट सासू पुरस्कार
झी मराठी सर्वोत्कृष्ट सासू पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम सासूला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर निवेदिता सराफ (अग्गंबाई सासूबाई), भारती पाटील (माझ्या नवऱ्याची बायको) आणि जान्हवीच्या सहा सासू (होणार सून मी ह्या घरची) यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.
झी मराठी सर्वोत्कृष्ट सासू पुरस्कार | |
---|---|
देश | भारत |
प्रदानकर्ता | झी मराठी |
प्रथम पुरस्कार | २००४ |
शेवटचा पुरस्कार | २०२३ |
Highlights | |
एकूण पुरस्कार | १२ |
पहिली विजेती सासू | आसावरी जोशी — मला सासू हवी – गायत्री रत्नपारखी (२०१२) |
शेवटची विजेती सासू | वर्षा दांदळे — नवा गडी नवं राज्य – सुलक्षणा कर्णिक (२०२३) |
विजेते
संपादनवर्ष | सासू (नायिका) | मालिका | भूमिका |
---|---|---|---|
२०१२ | आसावरी जोशी | मला सासू हवी | गायत्री रत्नपारखी |
२०१३ | होणार सून मी ह्या घरची | जान्हवीच्या सहा सासू | |
२०१४[१] | सुकन्या कुलकर्णी | जुळून येती रेशीमगाठी | माई देसाई |
२०१५ | होणार सून मी ह्या घरची | जान्हवीच्या सहा सासू | |
२०१६[२] | शुभांगी जोशी | काहे दिया परदेस | गौरीची आजी |
२०१७[३] | भारती पाटील | माझ्या नवऱ्याची बायको | सरिता सुभेदार |
२०१८[४] | |||
२०१९[५] | निवेदिता सराफ | अग्गंबाई सासूबाई | आसावरी कुलकर्णी |
२०२०-२१[६] | |||
२०२१[७] | शुभांगी गोखले | येऊ कशी तशी मी नांदायला | शकुंतला खानविलकर |
२०२२[८] | स्वाती पानसरे | माझी तुझी रेशीमगाठ | मिथिला चौधरी |
२०२३[९] | वर्षा दांदळे | नवा गडी नवं राज्य | सुलक्षणा कर्णिक |
हे सुद्धा पाहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
- ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
- ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
- ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
- ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
- ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.
- ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
- ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
- ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.