झी मराठी पुरस्कार २०१४

झी मराठी पुरस्कार २०१४ (इंग्लिश: Zee Marathi Awards 2014) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०१४ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा २६ ऑक्टोबर २०१४ रोजी संपन्न झाला. प्रियदर्शन जाधव आणि सुमीत राघवन यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

झी मराठी पुरस्कार २०१४
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
सूत्रसंचालन सुमीत राघवन
प्रियदर्शन जाधव
Highlights
सर्वाधिक विजेते जुळून येती रेशीमगाठी (८)
विजेती मालिका होणार सून मी ह्या घरची
Television/radio coverage
Network झी मराठी

हे सुद्धा पहा संपादन