झी मराठी सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार

झी मराठी सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम गीतकाराला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर अश्विनी शेंडे हिने हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (३) जिंकला आहे.

झी मराठी सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार
पहिला विजेता गीतकार सौमित्र – ऊन पाऊस (२००६)
शेवटचा विजेता गीतकार श्रीरंग गोडबोलेमराठी पाऊल पडते पुढे (२०११)

विजेते

संपादन
वर्ष गीतकार मालिका
२००६ सौमित्र ऊन पाऊस
२००७ मंगेश कुळकर्णी या सुखांनो या
२००८ अश्विनी शेंडे कळत नकळत
२००९ अश्विनी शेंडे कुलवधू
२०१० अश्विनी शेंडे माझिया प्रियाला प्रीत कळेना
२०११[] श्रीरंग गोडबोले मराठी पाऊल पडते पुढे

संदर्भ

संपादन
  1. ^ "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

संपादन