मराठी पाऊल पडते पुढे हा झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेला एक रिॲलिटी शो आहे.

मराठी पाऊल पडते पुढे
सूत्रधार जितेंद्र जोशी, मकरंद अनासपुरे, ऊर्मिला मातोंडकर
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २४ जानेवारी २०११ – ५ फेब्रुवारी २०१२
अधिक माहिती
प्रसारित दिनांक पर्व अंतिम दिनांक
२४ जानेवारी २०११ पर्व पहिले ५ जून २०११
२४ ऑक्टोबर २०११ अटकेपार झेंडा ५ फेब्रुवारी २०१२

टीआरपी

संपादन
आठवडा वर्ष TAM TVT क्रमांक संदर्भ
महाराष्ट्र/गोवा भारत
आठवडा ६ २०११ १.०६ ६५ []
आठवडा १० २०११ ०.७ ८७ []
आठवडा १३ २०११ ०.८ ८० []
आठवडा ४४ २०११ ०.७ ९६

संदर्भ

संपादन
  1. ^ "Tvr Ratings for Week 06 (06/02/2011-12/02/2011)". 2012-06-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ "Tvr Ratings for Week 10 (06/03/2011-12/03/2011)". 2012-09-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  3. ^ "Tvr Ratings from 27/03/2011 to 02/04/2011". 2011-06-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित.