सचिन खेडेकर

भारतीय अभिनेता

सचिन खेडेकर मराठी चित्रपट तसेच नाटकांतून अभिनय करणारा अभिनेता आहे. ते मराठीतील एक नामवंत अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. अस्तित्त्व, इम्तेहान आणि श्याम बेनेगल यांच्या बोस: द फरगॉटन हिरो मधिल त्यांचा अभिनय विशेष वाखाणण्या जोगा आहे. मराठी व्यतिरिक्त त्यांनी हिंदी, तेलुगू, तामिळ तथा मल्याळम चित्रपटात सुद्धा भूमिका निभावल्यात.

सचिन खेडेकर
जन्म १४ मे, १९६५ (1965-05-14) (वय: ५९)
महाराष्ट्रातील वाळवंडा या छोट्याशा गावात पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख नाटके आविष्कार
प्रमुख टीव्ही कार्यक्रम कोण होणार करोडपती, बंधन

कारकीर्द

संपादन

खेडेकर यांनी सुरुवात नाटकांपासुन केली.त्यानंतर ते चित्रपटांत काम करु लागले.[] २००० मध्ये ते श्याम रंग नावाच्या नाटकात होते.[]

दूरदर्शन

संपादन

चित्रपट

संपादन

पुरस्कार

संपादन

सचिन खेडेकर यांना दूरदर्शनवर सैलाब या मलिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा स्क्रिन पुरस्कार मिळाला आहे. तसेच कदाचित आणि मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटांसाठी देखील त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. बोस: द फरगॉटन हिरो या चित्रपटासाठी त्यांना ऐतिहासिक चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. घराबाहेर या चित्रपटासाठी त्यांना राज्य शासनाचा पूरस्कार मिळाला. सोनी टी. वी. मराठी वरील कोण होइल मराठी करोडपती या कोन बनेगा करोडपती या हिंदी मलिकेवर आधारित असलेल्या मलिकेत सचिन सुत्रसंचालनाचे काम करणार आहे.


संदर्भ

संपादन
  1. ^ "Sachin Khedekar started as a theatre artist - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-04-15 रोजी पाहिले.
  2. ^ March 20; March 20, 2000 ISSUE DATE:; January 7, 2000UPDATED:; Ist, 2013 17:58. "Hindi play Shyam Rang in Mumbai; Games People Play and The Lover in Delhi". India Today (इंग्रजी भाषेत). 2019-04-15 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)