झी मराठी सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कार

झी मराठी सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम पदार्पणला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

झी मराठी सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार
पहिला विजेता पदार्पण अनिकेत विश्वासरावऊन पाऊस — सागर सरदेसाई (२००५)
शेवटचा विजेता पदार्पण अभिजीत खांडकेकर / मृणाल दुसानीसमाझिया प्रियाला प्रीत कळेना — अभिजीत पेंडसे / शमिका पेंडसे (२०१०)

विजेते व नामांकने

संपादन
वर्ष पदार्पण मालिका भूमिका
२००५
अनिकेत विश्वासराव ऊन पाऊस सागर सरदेसाई
प्रिया मेंगळे ऊन पाऊस मुक्ता प्रभू
प्रिया बापट अधुरी एक कहाणी अर्पिता
ऊर्मिला कोठारे तुझ्याविना सानिसा
२०१०
अभिजीत खांडकेकर माझिया प्रियाला प्रीत कळेना अभिजीत पेंडसे
मृणाल दुसानीस माझिया प्रियाला प्रीत कळेना शमिका पेंडसे
प्रफुल्ल भालेराव कुंकू गणेश
नेहा पेंडसे भाग्यलक्ष्मी काशी मोहिते
भाग्यलक्ष्मी सरिता
विवेक राऊत भाग्यलक्ष्मी संजय मोहिते
माझिया प्रियाला प्रीत कळेना रिया
प्रसाद जवादे माझिया प्रियाला प्रीत कळेना जय पेंडसे
गिरिजा ओक लज्जा मनस्विनी
भक्ती देसाई अमरप्रेम अमृता
अमरप्रेम सुरुची
वैभव तत्ववादी अमरप्रेम सत्यजित

हे सुद्धा पहा

संपादन