खुलता कळी खुलेना ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक दूरचित्रवाणी मालिका आहे.

खुलता कळी खुलेना
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ३७२
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १८ जुलै २०१६ – १६ सप्टेंबर २०१७
अधिक माहिती
आधी माझ्या नवऱ्याची बायको
नंतर काहे दिया परदेस

कलाकार

संपादन

टीआरपी

संपादन
आठवडा वर्ष TRP संदर्भ
TVT क्रमांक
आठवडा ४७ २०१६ २.४ [१]
२५ डिसेंबर २०१६ १ तासाचा विशेष भाग ३.२
आठवडा ६ २०१७ २.०
आठवडा ८ २०१७ २.७
आठवडा १७ २०१७ २.३ [२]
आठवडा ३८ २०१७ ३.१

संदर्भ

संपादन
  1. ^ "टीआरपीमध्ये 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका अव्वल". झी २४ तास. 2021-04-15 रोजी पाहिले.
  2. ^ "'तुझ्यात जीव रंगला' टीआरपीमध्ये अव्वल". झी २४ तास. 2021-08-15 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
रात्री ८.३०च्या मालिका
आभाळमाया | अवंतिका | ऊन पाऊस | वादळवाट | असंभव | अनुबंध | लज्जा | आभास हा | एका लग्नाची दुसरी गोष्ट | मला सासू हवी | जुळून येती रेशीमगाठी | माझे पती सौभाग्यवती | खुलता कळी खुलेना | तुझं माझं ब्रेकअप | तुला पाहते रे | अग्गंबाई सासूबाई | टोटल हुबलाक | अग्गंबाई सूनबाई | माझी तुझी रेशीमगाठ | दार उघड बये | नवा गडी नवं राज्य | सारं काही तिच्यासाठी | लाखात एक आमचा दादा