अग्गंबाई सूनबाई ही झी मराठी वाहिनीवरील एक लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिका आहे.[१]

अग्गंबाई सूनबाई
दिग्दर्शक जयंत जाधव
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १५ मार्च २०२१ –
अधिक माहिती
आधी येऊ कशी तशी मी नांदायला
नंतर माझा होशील ना
सारखे कार्यक्रम अग्गंबाई सासूबाई

इंग्रजी विकिपीडियावरील पान

कलाकारसंपादन करा

 1. गिरीश ओक - अभिजीत राजे
 2. निवेदिता सराफ - आसावरी अभिजीत राजे
 3. उमा पेंढारकर - शुभ्रा सोहम कुलकर्णी
 4. अद्वैत दादरकर - सोहम प्रभाकर कुलकर्णी (बबड्या)
 5. मोहन जोशी - दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी
 6. भक्ती रत्नपारखी - मंदोदरी परब (मॅडी)
 7. राजू बावडेकर - श्री. शेठ
 8. अन्वित हर्डीकर - शुभम सोहम कुलकर्णी (बबडू)
 9. गीतांजली गणगे - सुझॅन
 10. चिन्मय उदगीरकर - अनुराग गोखले

विशेष भागसंपादन करा

 1. सासू झाली आई. (१५ मार्च २०२१)
 2. सून बापडी बिचारी, सासूचा बाणा करारी. (१७ मार्च २०२१)
 3. सासूबाईंनी बांधलाय चंग, सूनबाईंच्या आयुष्याला देणार प्रेमाचा नवा रंग. (१९ मार्च २०२१)
 4. शुभ्राचा हरवलेला आत्मविश्वास आसावरी परत मिळवून देऊ शकेल का? (२७ मार्च २०२१)
 5. शुभ्रासमोर नवे संकट. (०३ एप्रिल २०२१)
 6. अभिजीत राजे उघड करतील का सोहमचे खरे रूप? (०७ एप्रिल २०२१)
 7. आसावरीचे शुभ्राला वचन, सोहमची चूक सहन नाही केली जाणार एकही क्षण. (१० एप्रिल २०२१)
 8. शुभ्राने सोहमसाठी ठेवला आहे निर्जळी उपवास. (२७ एप्रिल २०२१)
 9. शुभ्राच्या आयुष्यात झाली अनुरागची एंट्री, करेल का तिला टेंशन फ्री? (०५ मे २०२१)
 10. आसावरीसमोर शुभ्रा आणेल का सोहमचे सत्य? (०८ मे २०२१)
 11. अनुरागच्या रुपात बबडूला सापडला नवीन मित्र. (१२ मे २०२१)
 12. अभिजीत राजे करणार शुभ्राला स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न. (१५ मे २०२१)

संदर्भसंपादन करा

 1. ^ "अब सोहम रंग लायेगा, 'अग्गंबाई सूनबाई' मधील अद्वैतच्या दुहेरी लूकने प्रेक्षक चकित". महाराष्ट्र टाइम्स. 21 मार्च 2021 रोजी पाहिले.