अदिती सारंगधर
अदिती सारंगधर ही एक भारतीय अभिनेत्री आहे. तिने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले. वादळवाट या मालिकेतील रमा चौधरी आणि येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील मालविका खानविलकर यांच्या भूमिकेसाठी ती प्रसिद्ध आहे.
अदिती सारंगधर | |
---|---|
जन्म |
१६ ऑक्टोबर, १९८१ मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कारकिर्दीचा काळ | १९९९ – आजतागायत |
प्रसिद्ध कामे | वादळवाट, येऊ कशी तशी मी नांदायला |
धर्म | हिंदू |