श्रेयस तळपदे (२७ जानेवारी, इ.स. १९७६ - हयात) मराठीहिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे.

श्रेयस तळपदे
जन्म २७ जानेवारी, इ.स. १९७६
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख चित्रपट पछाडलेला
इक़बाल, आगे से राइट

सुरूवातीचे जीवनसंपादन करा

श्रेयसचा जन्म मुंबई, महाराष्ट्रात झाला.अंधेरी येथील श्री राम वेलफेर सोसायटी हायस्लकू या शाळेत तो शिकला.त्याचे लग्न दिप्ती तळपदे या एका मनोचिकित्सकाशी झाले.तो दिप्तीला एका कॉलेजमध्ये भेटला.त्यावेळी तो आभाळ माया नावाची मालिका करत होता.

चित्रपटसंपादन करा

वर्ष चित्रपट भूमिका
२००२ आँखें चहावाला
२००३ रघु मोरे: बॅचलर ऑफ हार्ट्‌‍स ब्लॅक मणी
२००४ पछाडलेला रवी
सावरखेड एक गाव अजय
२००५ इकबाल इक़बाल
द हँगमन गणेश
रेवती
२००६ आईशप्पथ..!
अपना सपना मनी मनी अर्जुन फर्नांन्डिस
डोर बहिरूपी
२००७ अग्गार डॉ. आदि मर्चन्ट
दिल दोस्ती Etc संजय मिश्रा
ओम शांति ओम पप्पू मास्टर
२००८ बॉम्बे टु बँकॉक शंकर
दशावतार नारद (ध्वनी)
आशाएँ श्रेयस तळपदे
वेलकम टू सज्जनपुर महादेव
गोलमाल रिटर्न्स लक्ष्मण

बाह्य दुवेसंपादन करा