गोलमाल रिटर्न्स

हिन्दी भाषेतील चित्रपट.
(गोलमाल रिटर्न्स (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)


गोलमाल रिटर्न्स हा २००८ मध्ये प्रदर्शित हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट २००६ मधील गोलमाल या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. याचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले होते.

गोलमाल रिटर्न्स
गोलमाल रिटर्न्स
दिग्दर्शन रोहित शेट्टी
प्रमुख कलाकार अजय देवगण
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २००८


हा चित्रपट इ.स. १९८९ मधील मराठी चित्रपट फेका फेकी वर आधारित आहे.[१][२]

संदर्भ

संपादन
  1. ^ "'तिकडून आणलेल्या गोष्टी'". सकाळ. 2021-07-18 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २५ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Golmaal series inspired by Marathi scripts". टाईम ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2017-10-18 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २५ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.