रोहित शेट्टी हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहे. रोहित शेट्टीने आजवर अनेक यशस्वी बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून त्याचा शाहरुख खानदीपिका पडुकोण ह्यांच्या भूमिका असलेला चेन्नई एक्सप्रेस भारतामधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे.

रोहित शेट्टी
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र दिग्दर्शक, पटकथाकार
कारकीर्दीचा काळ १९९४ - चालू

चित्रपट यादीसंपादन करा

वर्ष चित्रपट
2003 जमीन
2006 गोलमाल
2008 संडे
2008 गोलमाल रिटर्न्स (चित्रपट)
2009 ऑल द बेस्ट (चित्रपट)
2010 गोलमाल ३
2011 सिंघम
2012 बोल बच्चन
2013 चेन्नई एसप्रेस
2014 सिंघम रिटर्न्स
2015 दिलवाले

बाह्य दुवेसंपादन करा