ओम शांती ओम हा २००७ साली एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. फराह खानने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खान, दीपिका पडुकोण, श्रेयस तळपदे, किरण खेरअर्जुन रामपाल ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दीपिकाला फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला.

ओम शांती ओम
दिग्दर्शन फराह खान
निर्मिती गौरी खान
प्रमुख कलाकार शाहरुख खान
दीपिका पडुकोण
श्रेयस तळपदे
किरण खेर
अर्जुन रामपाल
संगीत विशाल-शेखर
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित नोव्हेंबर ९, इ.स. २००७
अवधी १६२ मिनिटे

कलाकारसंपादन करा

शाहरुख़ ख़ान - ओमप्रकाश मखीजा / ओम कपूर "ओ के"

दीपिका पादुकोण - शांतिप्रिया / संध्या "सैन्डी"

श्रेयस तळपदे - पप्पू

किरण खेर - बेला मखीजा

अर्जुन रामपाल - मुकेश मेहरा "माइक"

जावेद शेख - राजेश कपूर

आसावरी जोशी - लवली कपूर

नसीर अब्दुल्ला - राजेश कपूरचा सेक्रेटरी

नितेश पाण्डे - ओम कपूरचा सेक्रेटरी

युविका चौधरी - डॉली

बिंदु - कामिनी

पार्श्वभूमीसंपादन करा

कथानकसंपादन करा

उल्लेखनीयसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा