अर्जुन रामपाल (२६ नोव्हेंबर, इ.स. १९७२; जबलपूर, भारत - हयात) हा हिंदी चित्रपटांतील अभिनेता व फॅशन मॉडेल आहे.


अर्जुन रामपाल
अर्जुन रामपाल
जन्म अर्जुन रामपाल
२६ नोव्हेंबर, इ.स. १९७२
जबलपूर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ इ.स. २००१ - चालू
पत्नी मेहर जेसिया रामपाल
अपत्ये माहिका
मायरा

इ.स. २००१ साली प्रदर्शित झालेला मोक्ष हा त्याचा पहिला चित्रपट होता. मात्र प्यार इश्क और मोहब्बत या त्याच्या दुसऱ्या चित्रपटानंतर तो चित्रपटगृहांत झळकला. त्याने भूमिका साकारलेले ओम शांती ओम (इ.स. २००७), रॉक ऑन (इ.स. २००८) हे चित्रपट विशेष गाजले.

बाह्य दुवे

संपादन