विशाल-शेखर हे हिंदी चित्रपट संगीतकार आहेत. विशाल दादलानी आणि शेखर रवजियानी हे दोघे हिंदी शिवाय मराठी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांनाही संगीत देतात.